पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 06-12-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
पंचायतराज स्थापना कधी झाली?
Q2) 
5 ते 78 पर्यंत समसंख्या किती?
Q3) 
एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 24 चौमी असून त्याचा पाया 8 मीटर असेल तर उंची किती?
Q4) 
‘मुंडा’ ही आदिवासी जमात मुख्यत्वे ……..या राज्यात आढळते.
Q5) 
एक जानेवारी 2010 ला शुक्रवार होता तर 31 जानेवारी 2012 ला कोणता दिवस येईल?
Q6) 
सोने शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा?
Q7) 
बर्फामध्ये……. मिसळल्यावर तो वितळण्यास खूप वेळ लागतो?
Q8) 
400 मीटर लांबीच्या गाडीचा ताशी वेग 72 किमी आहे. तर एक विजेचा खांब ओलांडण्यास तिला किती वेळ लागेल?
Q9) 
जर एक टेबल 720 रुपयाला विकल्यामुळे 20% नफा झाला तर टेबलाची खरेदी किंमत किती?
Q10) 
108 ला किती जोडले तर 14 ने अगदी विभाज्य होणार?
Q11) 
खालीलपैकी कोणते अव्ययीभाव समासाचे उदाहरण नाही?
Q12) 
सूक्ष्मदर्शक चे इंग्रजी नाव खालीलपैकी कोणते?
Q13) 
ताजुद्दीन बाबांचा दर्गा कुठल्या शहरात आहे?
Q14) 
संयुक्त राष्ट्र संघाचा जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा करतात?
Q15) 
खाली दिलेल्या शब्दातील शुद्ध शब्द ओळखा.
Q16) 
काळ ओळखा. संजीवनी सायकल चालवत होती,
Q17) 
16, 28 ,37,?
Q18) 
श्री संत निवृत्तीनाथांची समाधी कोठे आहे?
Q19) 
चौरसाची बाजू 20 टक्क्यांनी वाढविली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?
Q20) 
विप्रोचे उद्योग समूहाचे अध्यक्ष.
Q21) 
महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही?
Q22) 
द्विराष्ट्र सिद्धांत कोणी मांडला?
Q23) 
खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा?
Q24) 
आपल्या देशात…….. या तारखेपासून वस्तू व सेवा कर ही कर प्रणाली अमलात आली.
Q25) 
दहा टेबलाचे विक्री 15 टेबलाच्या खरेदीत इतकी असेल तर शेकडा नफा किती?
Q26) 
विसंगत घटक ओळखा?
Q27) 
‘नावडतीचे मीठ अळणी.’ या म्हणीचा अर्थ सांगा.
Q28) 
शब्द: वाक्य:: अक्षर:?
Q29) 
व्ही. कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
Q30) 
‘तिरुचिरापल्ली’ हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?