Q1)
एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 1386 चौसेमी असेल तर त्याचा परीघ किती असेल?
Q2)
8820 संकेत कोणत्या संख्येने भागले असता येणारा भागाकार पूर्ण वर्ग असेल?
Q3)
बोलकी या विशेषणाचा प्रकार ओळखा,
Q4)
पुढीलपैकी कोणते ठिकाण कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या संगमावर वसलेले आहे?
Q5)
राज्यसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो?
Q6)
खालील अंकगणिती श्रेणीतील पुढील एक संख्या शोधा?24, 21, 18, 15,?
Q7)
पंजाब केसरी कोणास संबोधले जाते?
Q8)
2018चे हिवाळी ऑलिंपिक कुठे भरले होते?
Q9)
……….या सणाने मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ होतो.
Q10)
पेशींच्या अनियंत्रित आणि सामान्य वाढीमुळे……… हा रोग होतो.
Q11)
मी गावाला असल्यामुळे सबब उपस्थित राहू शकलो नाही?
Q12)
2022 सालच्या WHO च्या आम्रमहोत्सवी 75 वी सभेची मुख्य संकल्पना काय होती?
Q13)
महाराष्ट्राला….. किती लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे?
Q14)
तयार कपड्यांच्या दर्शनीय किमतीवर पंचवीस टक्के सूट जाहीर करून एक कापड दुकानदाराने 2250 रुपयांचे तयार कापडे विकले. तर त्या मालाची मूळ किंमत काय होती?
Q15)
एका शेतात 20 कोंबड्या 15 गाई व काही गुराखी उभे आहेत सर्वांच्या पायाची एकत्रित संख्या ही सर्वाच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील?
Q16)
खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे?
Q17)
यशवंतराव मुक्त विद्यापीठ कोठे आहे?
Q18)
भारताच्या राष्ट्रपती द्वारे राज्यसभेत किती सदस्य नामांकित केले जाऊ शकतात?
Q19)
लक्षद्वीप बेटावरील किती बेटावर वसाहती आहेत?
Q20)
पोलीस उपनिरीक्षकास दोन स्टार असतात हे विधान….. आहे,
Q21)
30 ते 50 च्या दरम्यान सर्व मूळ संख्यांची सरासरी किती?
Q22)
नाशिक या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत?
Q23)
खालील संख्या मालिका पूर्ण करा 4,3 ,12,9,36,81,?
Q24)
सरपंचाची निवड ग्रामसभेकडून व्हावी अशी सूचना करणारी समिती खालीलपैकी कोणती?
Q25)
कल्पवृक्ष या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत?
Q26)
एका संख्येचे 11 1/9% म्हणजे 12 तर ती संख्या कोणती?
Q27)
जहांगीर महाल कोठे आहे?
Q28)
मध्यप्रदेशात सातपुडा पर्वतरांगांमध्ये उगम पावून महाराष्ट्रात प्रवेशणारी ………… ही प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे.
Q29)
‘तनुने पुस्तक लिहिले.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Q30)
खालील शुद्ध शब्द ओळखा.
Q31)
थुंबा हे उपग्रह क्षेपण केंद्र भारतातील…. राज्याच्या किनाऱ्यावर आहे,
Q32)
‘सूर्य’ या अर्थाने खालीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत?
Q33)
महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते?
Q34)
‘डोंगर’ या शब्दाचे रूप ओळखा.
Q35)
भाभा अनुसंशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे?
Q36)
बंगालच्या उपसागरावरून वाहणाऱ्या कोणत्या वाऱ्यामुळे आंध्रप्रदेश या राज्यात हिवाळ्यात पाऊस पडतो?
Q37)
54 व 36 या संख्यांचा मसावि काढा.
Q38)
खालील शब्द समुहातील ध्वन्यार्थ ओळखा.हात कापून देणे:-
Q39)
भारताच्या कोणत्या राज्यातील ‘फुलकारी’ फुल प्रिंट प्रसिद्ध आहे?
Q40)
सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?
Q41)
खुर्ची म्हटले कि पुढीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे?
Q42)
संत गोरोबा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q43)
ओझोनचा थर पर्यावरणाच्या कोणत्या स्तरावर असतो?
Q44)
दोन संख्यांचा गुणाकार 30 आहे. त्यांच्या वर्गाची बेरीज 61 आहे तर त्या दोन संख्यांची बेरीज किती?
Q45)
कुरबुडे बोगदा कोकण रेल्वेवर….. जिल्ह्यात आहे.
Q46)
बीड जिल्ह्यातील….. सहकारी साखर कारखाना,
Q47)
बटरफ्लाय स्ट्रोक हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q48)
‘हेमाडपंत’ हा मध्ययुगीन इतिहासात कोणाचा प्रधानमंत्री होता?
Q49)
4,9,……..25
Q50)
बालिश बहु बायकांत बडबडला या वाक्यातील अलंकार ओळखा.