पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 09-04-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
सर्वदा हे कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे?
Q2) 
ग्रामविकासाची NREGA ही योजना कोणत्या महान व्यक्तीच्या नावे आहे?
Q3) 
नॅशनल पोलीस अकॅडमी कुठे आहे?
Q4) 
एक रेल्वे ताशी 80 किमी वेगाने सव्वाचार तासात काही अंतर जाते . जर रेल्वेचा वेग 20 टक्क्याने कमी केला तर ती तेवढ्याच वेळात किती अंतर जाईल?
Q5) 
एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?
Q6) 
पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण?
Q7) 
शून्य अंशाचे अक्षवृत्त म्हणजे ……. होय ?
Q8) 
एक दोरी सात ठिकाणी कापले असता तिचे किती तुकडे होतील?
Q9) 
अहमदनगरचे डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करीत असताना….. यांनी 1857 चे भिल्लांचे बंड मोडून काढले,
Q10) 
दोन संख्यांचे गुणोत्तर 5:11 आहे व त्यांच्यातील फरक 90 आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती?
Q11) 
वेफर्स व इतर खाद्यपदार्थ हवाबंद पिशव्यांमध्ये बंद करताना कोणता वायू वापरतात?
Q12) 
मानवी कवटी किती हाडांची बनलेली असते?
Q13) 
इंडियन इंडिपेंडेंस लीग ची स्थापना कोणी केली?
Q14) 
पुस्तक, चेंडू, कागद, मुलगा यांना व्याकरणात काय म्हणतात?
Q15) 
ताशी 72 किमी वेगाने जाणाऱ्या 540 लांबीच्या मालगाडी 460 मीटर लांबीचा पूल लंडन्यास किती वेळ लागेल?
Q16) 
संसदेमध्ये ‘अप्पर हाऊस’ कशाला म्हणतात?
Q17) 
उजनी धरण कोणत्या नदीवर आहे.
Q18) 
इसवी सन १८४८ ते १८५६ या काळात अनेक संस्थानिक कोणी खालचा केली?
Q19) 
पुढील प्रश्नामधील विसंगत संख्या गट ओळखा?
Q20) 
मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत?
Q21) 
महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही?
Q22) 
अजिंठा आणि वेरूळ लेण्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये कोणत्या वर्षी समावेश करण्यात आला होता?
Q23) 
भारताच्या पूर्व किनारपट्टीवर कोणते अवकाश प्रक्षेपण केंद्र हे 1971 मध्ये उभारण्यात आलेले आहे ?
Q24) 
यापैकी सिताफळ संशोधन केंद्र कोठे आहे?
Q25) 
जर आज सोमवार आहे तर 61 वादिवस कोणता वार?
Q26) 
पंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार चंद्रासारखा आकार धारण करणाऱ्या……. या नदीस चंद्रभागा असे संबोधले जाते,
Q27) 
दमा या शब्दाचे मूळ रूप कोणत्या भाषेतील आहे?
Q28) 
निजाम कालिन अंबाजोगाई शहराचे नाव काय?
Q29) 
45 या त्रिकोणी संख्येचा पाया किती?
Q30) 
महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी…. येथे आहे
Q31) 
रमेश नाही का परीक्षेत 800 पैकी 640 गुण मिळविले व महेश ने 700 पैकी 525 गुण मिळवले तर दोघांच्या गुणांच्या शेकडेवारी फरक किती?
Q32) 
शेतातील श्वेतक्रांतीचे जनक यांना म्हणतात?
Q33) 
ओलाफ शोल्झ हे कोणत्या देशाचे नवे चेन सेलर बनले आहे.
Q34) 
बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
Q35) 
‘हसणे हा मनुष्य स्वभाव आहे.’ या वाक्यातील ‘हसणे’ या शब्दाचा प्रकार ओळखा.
Q36) 
विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा आहे?
Q37) 
रसायनांचा राजा कोणास म्हणतात?
Q38) 
दीपक खाली डोके वर पाय करून उभा आहे. अशा अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस आहे?
Q39) 
चंबळ नदीच्या काठावर कुठल्या शहर आहे?
Q40) 
‘भाऊ’ या शब्दाचे सामान्य रूप ओळखा.
Q41) 
सुंदरबन भारतात कोणत्या राज्यात आहे?
Q42) 
गाईच्या दुधात पिवळसर रंग कशामुळे येतो?
Q43) 
मोटार वाहन कायदा 1988 या कलमाने चालकाला लायसन बाळगण्याची आवश्यकता आहे?
Q44) 
छत्रपती शिवाजी महाराजांचा यांच्या मराठा साम्राज्याची राजधानी कोणती होती?
Q45) 
120,90,65,45,30,20,?
Q46) 
महाराष्ट्रात पेंच नदीवर कोणते धरण बांधले आहे?
Q47) 
मानवी हक्क संरक्षण अधिनियम भारतात कोणत्या वर्षी संमत केला गेला?
Q48) 
खालीलपैकी शब्दातील धातू साधित विशेषण कोणते?
Q49) 
‘शेळी’ या शब्दाचे पुल्लिंगी रूप खालीलपैकी कोणते?
Q50) 
खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा?6,13,32,69,114,224