पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 26-04-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
8,10,12 सेमी बाजू असणाऱ्या त्रिकोणाची अर्ध परिमिती काढा?
Q2) 
दुचाकी सायकलीची किंमत 5000 रुपये आहे दुकानदार शेकडा 5 सूट देतो तर किती रुपये सूट मिळेल?
Q3) 
भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता?
Q4) 
25 पासून 55 पर्यंत एकूण मूळ संख्या किती?
Q5) 
पाहण्यासाठी जमलेले लोक…………… यासाठी योग्य शब्द ओळखा कोणता?
Q6) 
खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखा.
Q7) 
खालीलपैकी एकवचनी नाम कोणते?
Q8) 
खालीलपैकी सामान्य नाम कोणते?
Q9) 
भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून आणीबाणी आपत्कालीन काळात मूलभूत अधिकारांचे विलंबन घेतले आहे?
Q10) 
अंतर ही ……..राशी आहे.
Q11) 
एका दुकानदाराने 375 रुपये ची वस्तू 330 रुपयाला विकली तर दुकानदाराने वस्तूच्या मूळ किमतीवर किती सूट दिली 0?
Q12) 
वर्गीस कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
Q13) 
सन 2020 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला?
Q14) 
एका वर्तुळाचा परिघ 44 सेमी आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी असेल?
Q15) 
चैत्र: वैशाख:……?….. डिसेंबर
Q16) 
प्रथमेश आपल्या पत्नीपेक्षा पाच वर्षा मोठा असून त्याची पत्नी त्याच्या मुलीच्या पाचपट वयाची आहे जर मुलीचे तीन वर्षांपूर्वीचे वय चार वर्षे होते?
Q17) 
खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा.
Q18) 
4/7,3/7,5/7,2/7 यातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?
Q19) 
‘अनास्था’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Q20) 
विसंगत घटक ओळखा?
Q21) 
पायल हिचा जन्म 18 ऑक्टोबर 1993 रोजी झाला, त्यावर्षी गांधी जयंती शनिवारी होती, तर पायल चा आठवा वाढदिवस कोणत्या वारी येईल?
Q22) 
1992 चा प्रजासत्ताक दिन सोमवारी होता तर त्यावर्षीचा स्वतंत्रता दिवस कोणत्या दिवशी येईल?
Q23) 
देशातील पहिला अनुविद्युत प्रकल्प कोठे आहे?
Q24) 
महाराष्ट्रात तारापूर या ठिकाणी कुठल्या प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते?
Q25) 
25 पासून 55 पर्यंत एकूण मूळ संख्या किती?
Q26) 
पुढीलपैकी विसंगत संख्या शोधा?
Q27) 
‘जनक’ या शब्दाला अचूक असा विरुद्धार्थी लिंगाचा शब्द ओळखा?
Q28) 
मानवाच्या खालीलपैकी कोणत्या अंतरीक इंद्रियांवर हिपॅटॅटीस बी चा प्रादुर्भाव होतो?
Q29) 
राजश्री शाहू महाराजांचे मूळ नाव काय ?
Q30) 
इंजिनीयरला दिग्दर्शक म्हटले दिग्दर्शकला डॉक्टर म्हटले डॉक्टरला संगीतकार म्हटले संगीतकाराला पुजारी म्हटले व पुजारी ला इंजिनियर म्हटले तर माझ्या नवीन अल्बम साठी संगीत कोणी दिले?