पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 23-05-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
जर आज 29 डिसेंबर 2022 आहे  व वार गुरुवार आहे.तर 23 डिसेंबर 1988 ला कोणता वार येईल?
Q2) 
श्रीपतीला एका शर्टवर 15% सूट मिळाल्यानंतर त्याला तो शर्ट 765 रुपयात पडतो तर शर्टची मूळ किंमत किती?
Q3) 
“धाबे दणाणणे” या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे?
Q4) 
4/7,3/7,5/7,2/7 यातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?
Q5) 
144. 12. 10. 27. 64 .125.26?
Q6) 
विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरण्यात येते ?
Q7) 
अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य……………. आहे.
Q8) 
मोटार वाहना अधिनियम 1988 मध्ये अपघात घडल्यास वाहन चालकाची कर्तव्य ही कुठल्या कलमांतर्गत दिलेली आहेत?
Q9) 
एका परिसंवादासाठी जमलेल्या सहभागी व्यक्तींपैकी 32 व्यक्ती चहा पितात 35 व्यक्ती कॉफी पितात आणि 22 व्यक्ती चहा आणि कॉफी दोन्ही पितात तर त्या परिसंवादासाठी जमलेल्या व्यक्तींची एकूण संख्या किती?
Q10) 
कोणत्या घटनादुरुस्तीअन्वये 6 ते 14 वयोगटातील प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क मानला आहे?
Q11) 
श्यामचे आजचे वय त्याच्या आईच्या वयाच्या 2/5 पट आहे आठ वर्षानंतर त्याचे वय आईच्या वयाचे निम्मे असेल तर श्यामच्या आईचे आजचे वय किती?
Q12) 
खाली अंकमालेमध्ये रिकाम्या जागी कोणता अंक असेल?4,6,12,14,28,30,?
Q13) 
‘मानमोहर’ शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Q14) 
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचे सत्याग्रह कोणत्या ठिकाणी केला?
Q15) 
‘डोकी अलगद घरे उचलती काळोखाच्या उशीवरून’ हे वाक्य कोणत्या उदाहरणाच्या अलंकार आहे?
Q16) 
जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q17) 
0.57,9.5 यांचा मसावी आणि लसावि काढा.
Q18) 
17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेल्या भाषावर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
Q19) 
‘मोर’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?
Q20) 
राज्यघटनेच्या कार्याचे पुनर्विलोकन करणाऱ्या राष्ट्रीय आयोगाबाबत खालील विधाने विचारात घ्या:अ) त्यांची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे फेब्रुवारी 2000 मध्ये करण्यात आली होती.ब) अकरा सदस्यांसह त्यांचे प्रमुख एम. एन. व्यंकटचल्लैया होते.क) त्यांचा अहवाल 31 मार्च 2002 रोजी सादर करण्यात आला.ड) त्याने 249 शिफारसी केल्या होत्या.वरील पैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
Q21) 
वाई महाबळेश्वर या मार्गावर कोणता घाट वसलेला आहे?
Q22) 
पाया 5 सेमी व उंची 12 सेमी असणाऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण किती असेल?
Q23) 
आतापर्यंत भारताने पाकिस्तान या देशाला किती वेळा युद्धात हरवले आहे?
Q24) 
20,000 या संख्येची जुळणारा पर्याय कोणता?
Q25) 
लेट मी से इट नाउ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Q26) 
भारताची सहल सागर किनारपट्टी पासून किती अंतरापर्यंत असते?
Q27) 
पूर्वा अर्णवला म्हणाली तुझ्या बाबांची बायको ही माझ्या आईच्या आई बाबांची एकूण ती मुलगी आहे तर पूर्वार्णवची कोण?
Q28) 
1.0.3.2. 4.5.?
Q29) 
रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली ?
Q30) 
प्रत्येक गावातील जमीन धारकाची नोंद कोण ठेवतो?