पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -56

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
मनोज अ या ठिकाणाहून निघून उत्तर दिशेने 20 मीटर चालत जातो त्यानंतर त्याच्या उजवीकडे वळून 30 मीटर चालतो त्यानंतर दक्षिण दिशेने 35 मीटर चालतो आणि त्याच्या डावीकडे वळून 15 मीटर चालल्यावर पुन्हा उत्तर दिशेने 15 मीटर चालत आल्यास तो  अ या ठिकाणापासून कोणत्या दिशेने आणि किती अंतरावर आहे?
Q2) 
तापी नदीचा उगम कोठे झाला.
Q3) 
अनुस्वरांचा भिन्न उच्चार असलेली शब्द जोडी कोणती.
Q4) 
खालीलपैकी कोणते ठिकाण महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते.
Q5) 
मराठी भाषेमध्ये एकूण किती रस आहेत?
Q6) 
2+3+5+5×3=….?
Q7) 
सलाम या कवितासंग्रहाचे कवी कोण?
Q8) 
दादाभाई नवरोजी हे ………..वर्तमानपत्राचे संपादक होते.
Q9) 
नवेगाव बांध गोंदियाच्या कोणत्या तालुक्यात आहे.
Q10) 
आपल्या राष्ट्रीय ध्वजाची लांबी रुंदीचे प्रमाण काय?
Q11) 
नुकतेच भारतीय नौदलात……….. विमानवाहू युद्धनौकेचे हस्तांतरण झाले आहे.
Q12) 
मुंबई येथील नुकतीच अनाधिकृत बांधकामामुळे प्रकाश झोतात आलेल्या इमारतीचे नाव  काय?
Q13) 
भंडारा जिल्ह्यातील आंबा गड डोंगर रांग कोणत्या पर्वताचा भाग आहे.
Q14) 
जर एका संख्येचे 20% 120 असेल तर त्या संख्येचे 120% किती असेल?
Q15) 
म्हैस या शब्दाचे खालील पर्यायांपैकी अनेक वचन कोणते?
Q16) 
गाईच्या दुधात पिवळसर रंग कशामुळे येतो?
Q17) 
अमरावती लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार कोण आहेत.
Q18) 
लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष पद कोण भूषविते.
Q19) 
खालीलपैकी कोणत्या आयोगाला संविधानिक दर्जा नाही.
Q20) 
संख्या श्रेणीतील पुढील संख्या ओळखा.13,26,28,312,1560,?
Q21) 
वेगळा क्रमांक ओळखा.
Q22) 
एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?.
Q23) 
नगरपरिषदेची गणपुर्ती ती संख्या किती आहे?
Q24) 
सिंह:छावा ::घोडा:?
Q25) 
वठणीवर आणणे याचा अर्थ काय?
Q26) 
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कोठे आहे.
Q27) 
दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?
Q28) 
हवेमधील कार्बन डाय-ऑक्साइडचे प्रमाण किती असते?
Q29) 
सातारा जिल्ह्यातील या पैकी नाही?
Q30) 
या पैकी मूळ संख्या कोणती?