Q1)
गुन्हेगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे?
Q2)
बुलढाणा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रांतात आहे?
Q3)
अरुणाचल टेकड्या कोणत्या राज्यात आहेत?
Q4)
एका चौरसाची बाजू 8.8 सेमी लांबीची आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ सेमी?
Q5)
एका विटची लांबी 18 सेमी रुंदी 12 सेमी आणि उंची 20 सेमी आहे तर3.6 मीटर लांबीच्या चौरसाकृती खोक्यात जास्तीत जास्त किती विटा भरल्या जातील?
Q6)
जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो?
Q7)
49÷0.07=?
Q8)
5 चा 5 वा घात म्हणजे किती?
Q9)
एका शेतकऱ्याने 10,000 रक्कमेचे कर्ज 15% सरळ व्याजाने घेतले पाच वर्षानंतर त्याने 10,000 आणि त्याचे जवळील मोबाईल देऊन कर्जाच्या रकमेची परतफेड केली तर त्या शेतकऱ्याजवळील मोबाईलची किंमत काय असेल?
Q10)
एका आयताची लांबी 18 सेमी असून त्याची परिमिती 64 सेमी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती?
Q11)
अनेक वचनी शब्द निवडा .दासी
Q12)
अली, मधुप ,मिलिंद म्हणजे
Q13)
अनेक वचनी शब्द निवडा .दासी
Q14)
केळी संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q15)
कोळ्याने नदीत टाकलेल्या जाळ्यामध्ये भरपूर मासे आले या वाक्यातील करता कोणता!
Q16)
स्वतःच स्वतःशी केलेले भाषण म्हणजे……….
Q17)
रेल्वेच्या कायाकल्प परिषदेचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली?
Q18)
छत्रपती शिवाजी महाराजांचा यांच्या मराठा साम्राज्याची राजधानी कोणती होती?
Q19)
सन 2011 च्या जनगणनेनुसार नंदुरबार जिल्ह्यातील दर हजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण किती?
Q20)
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली?
Q21)
सन्मार्ग या शब्दाचा विरुद्धार्थी असलेला शब्द ओळखा?
Q22)
MH 52 हा नोंदणी क्रमांक असणारे वाहन या ठिकाणाचे आहे.
Q23)
‘दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला?
Q24)
ATM चा फुल फॉर्म काय आहे?
Q25)
पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्यातील काळ ओळखा?
Q26)
कोणत्या सीमेस मॅक्मोहन रेषा असे म्हटले जाते?
Q27)
खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा.
Q28)
क जीवनसत्वाच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग होतो?
Q29)
विभक्ती ओळखा. मी हसतो.
Q30)
कोंकण रेल्वेवरील करबुडे बोगद्याची लांबी….