पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 27-12-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपती पद भूषविले आह?
Q2) 
3,6,11,18,27,38, ?
Q3) 
एक वस्तू 720 रुपयात विकल्याने 25% तोटा होतो तर 25 टक्के नफा होण्यासाठी त्या वस्तूची विक्री किंमत किती असावी?
Q4) 
2,0,5,9,8 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व लहानात लहान 5 अंकी संख्या यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज किती येईल?
Q5) 
पूर्वभिमुख या शब्दाचा योग्य अर्थ काय!
Q6) 
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा?
Q7) 
पावणे नऊ हजार ही संख्या अंकात लिहा?
Q8) 
लोक बिरादरी हा आदिवासी विकासाचा प्रकल्प कोठे आहे?
Q9) 
250 रुपयाच्या फक्त रुपये 2 व 5रुपये पाचच्या एकूण 65 नोटा आहेत तर त्यापैकी 5 नोटा किती?
Q10) 
चार संख्यांची सरासरी 30 आहे. त्यापैकी पहिल्या तीन संख्यांची बेरीज 85 असेल तर चौथी संख्या कोणती?
Q11) 
दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?
Q12) 
‘क’हे व्यंजन खालीलपैकी कोणत्या वर्णाचे आहे?
Q13) 
एकाचे उत्पन्न 10,000 यापैकी औषधावरील खर्च 1000 तर औषधावरील खर्चाची उत्पन्नाशी टक्केवारी किती?
Q14) 
पहिल्या महिला लोकसभापती कोण?
Q15) 
‘सूर्य’ या अर्थाने खालीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत?
Q16) 
तुकडोजी महाराज यांचा ग्रुरुकुंज आश्रम कुठे आहे?
Q17) 
खालीलपैकी कोणाला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही?
Q18) 
25,50,100,200,?
Q19) 
7×7÷7+7-7=…?
Q20) 
योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा.आरंभ *
Q21) 
28,74,32,70,36,66,40,?44, योग्य उत्तर निवडा,
Q22) 
महाराष्ट्र विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या किती आहे?
Q23) 
खालील पकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता?
Q24) 
शुद्ध शब्द ओळखा.
Q25) 
2,4,12,48,240,1440,……..?
Q26) 
वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता?
Q27) 
5/8 चा सममूल्य अपूर्णांक कोणता?
Q28) 
बालमित्र हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
Q29) 
2012 मध्ये नाताळ मंगळवारी होता. त्याच वर्षी गांधी जयंतीला कोणता वार येईल?
Q30) 
पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महिंद्रादित्य ही पदवी घेतली,