Q1)
शेतकऱ्यांना मृदा स्वास्थ कार्ड वितरित करणारे देशातील पहिले राज्य कोणते?
Q2)
पानझडी वृक्षांची अरण्य महाराष्ट्रात मुख्यत्वे …..येथे आढळतात?
Q3)
लवलीना बोरगोहेण कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q4)
खालील नावासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा.पाण्याचा खळखळाट तसे विजांचा…..?
Q5)
एका पेटीत 2 डझन पेरू आहेत अशा 24 पेठेतील एकूण पेरू किती होतील?
Q6)
4:64::2?
Q7)
‘आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q8)
तोफ, किल्ला, समशेर हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेले आहेत?
Q9)
कवायतीच्या वेळी उमेश नैऋत्येकडे तोंड करून उभा होता प्रथम तो उजवीकडे काटकोनात वळला नंतर डावीकडे तीन वेळा काटकोनात वळला तर आता रमेश चे तोंड कोणत्या दिशेला आहे?
Q10)
महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम कोणत्या साली पारित करण्यात आले?
Q11)
अडकित्ता हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतील शब्द आहे?
Q12)
भारत हे….. राष्ट्र आहे.
Q13)
पुढीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा.
Q14)
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले?
Q15)
त्याची गोष्ट लिहून झाली प्रयोग ओळखा?
Q16)
चुकीची जोडी ओळखा.
Q17)
गटात न बसणारा शब्द कोणता?
Q18)
वाक्य व पर्यायवाचून अचूक समूहदर्शक शब्द निवडा.अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा :-
Q19)
मोसमी वारे विषुववृत्त ओलांडताना पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमणामुळे उत्तर गोलार्धात आपल्या उजव्या बाजूस वळतात म्हणून त्यांना भारतात……………… म्हणतात.
Q20)
गटात न बसणारे पद ओळखा.8,27,64,125
Q21)
400 मीटर लांबीच्या आगगाडीचा ताशी वेग 72 किमी आहे तर एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल?
Q22)
‘विदुषी’ या शब्दाची पुल्लिंगी रूप ओळखा.
Q23)
मानवी मेंदू व मज्जा संस्थेच्या अभ्यास करणाऱ्या शास्त्रात काय म्हणतात?
Q24)
नीता आणि रमेश हे एका व्यवसायात अनुक्रमे 15000 रुपये व 25000 रुपये गुंतवितात. त्यांना 16000 रुपये नफा होतो तर नीताचा नफा किती?
Q25)
एका शेतात झाडाच्या जितक्या रांग आहेत तितकेच झाडे प्रत्येक रांगेत आहेत झाडाची संख्या 1089 असल्यास प्रत्येक रांगेत किती झाडे आहेत?
Q26)
कोणत्या शब्दसमूहासाठी ‘शाश्वत’ हा एकच शब्द योजता येईल.
Q27)
400 मीटर लांबीच्या गाडीचा ताशी वेग 72 किमी आहे. तर एक विजेचा खांब ओलांडण्यास तिला किती वेळ लागेल?
Q28)
मुलांना सर्वजण रांगेत उभे राहा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा?
Q29)
4/7,3/7,5/7,2/7 यातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?
Q30)
टोक्यो ओलंपिक 2020 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली?