Q1)
महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या दोन्ही शाखांमधून पाऊस मिळतो?
Q2)
6024+7512+9=?
Q3)
‘अभियोग’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Q4)
कर्कवृत्त भारत देशाच्या एकूण किती राज्यांमधून जाते?
Q5)
एका रांगेत एक खांब दोन्ही बाजूकडून पाचवा आहे तर त्या रांगेत किती खांब आहेत?
Q6)
25,50,100,200,?
Q7)
सुत या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?
Q8)
‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
Q9)
‘काल म्हणे खूप पाऊस पडला.’ या वाक्यात कोणते अव्यय वापरले आहे.
Q10)
रस्त्यावरील दोन उभ्या अतूटक (सलग) पिवळ्या रेषा काय दर्शवितात ?
Q11)
मालिका पूर्ण करा.38, 55,82,119…..?
Q12)
भारतातील धवल क्रांतीचे जनक.
Q13)
लोकसभेचे सभापती पद भूषविणारी पहिली भारतीय महिला कोण?
Q14)
खालीलपैकी कोणती संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली नाही?
Q15)
कोणत्या संघटनेने भारतीय आंब्यावर बंदी घातलेली आहे?
Q16)
जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय?
Q17)
7,11,13,17,19,?
Q18)
थेट सरपंच निवड पद्धत राज्यात कधी स्वीकारली गेली?
Q19)
महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीत….. प्रकारचा पाऊस पडतो?
Q20)
प्रत्येक तासाला घड्याळात त्यावेळी जितके वाजले असतील तितकेच टूल पडतात तर 24 तासात एकूण किती टोल पडतील?
Q21)
एका संख्येच्या वर्गातून त्यात संख्येची तिप्पट वजा केली असता उत्तर 238 येते तर ती संख्या कोणती?
Q22)
खालील वर्णांपैकी मूर्धन्य वर्ण कोणता तो ओळखा?
Q23)
एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या चौकट आहे तर त्या कोणाचे मूळ माप किती अंश असेल?
Q24)
‘आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q25)
एका टोपलीत अडीच डझन सफरचंद आहेत तर20 टोपलीत किती सफरचंद आहेत?
Q26)
‘भुंगा’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.
Q27)
भारतात चालक परवाना मिळवण्यासाठी वयोमर्यादा किती वर्ष असते?
Q28)
2 मिली लिटरचे 3 लिटर चे गुणोत्तर किती?
Q29)
एका वर्गात 20 विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय 7 वर्षे आहे वर्गात शिक्षक आल्यास वयाची सरासरी 2 ने वाढते तर शिक्षकाचे वय किती?
Q30)
तेलंगणा राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण.