पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 06-03-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
सध्या मुंबईचे आयुक्त कोण आहेत?
Q2) 
28 डिसेंबर 2022 ला बुधवार होता.तर 21 नोव्हेंबर 2019 ला कोणता वार असेल?
Q3) 
फिल्म फेयर पुरस्कार 2021 चा सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता?
Q4) 
बीड जिल्ह्याचे सध्याचे खासदार कोण आहेत?
Q5) 
……… ही जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती होय?
Q6) 
धान्याची रास तसा केसांचा…..
Q7) 
तो मुलगा खेळत आहे यामध्ये कोणता काळ आहे?
Q8) 
72तासाचे मुख्यमंत्री……. कोण आहेत,
Q9) 
27 व 28 यांचा मसावी काढा?
Q10) 
प्रसिद्ध कैलास मंदिर ………..यांनी बांधला.
Q11) 
एक गुंठा शेत सपाटीकरणाचा खर्च पंधराशे रुपये आहे तर एक एकर शेतसपाटीकरणाकरिता किती खर्च येईल?
Q12) 
‘देव’ या नामाचे अनेकवचन कोणते?
Q13) 
खलबत्ता हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे?
Q14) 
खालीलपैकी सर्वनाम असलेला पर्याय निवडा?
Q15) 
आग्नेय व नैऋत्य या दोन दिशांमधील अंशात्मक अंतर किती?
Q16) 
नॅशनल केमिकल लिबर्टी… या ठिकाणी आहे,
Q17) 
‘त्याचे वागणे चांगले नाही.’ यातील ‘वागणे’ या शब्दाचा प्रकार ओळखा.
Q18) 
जायकवाडी हे धरण कोणत्या नदीवर आहे?
Q19) 
तो झाडाखाली गाड झोपला.या वाक्यातील ‘झाडाखाली’ या शब्दाचा अव्यय प्रकार ओळखा.
Q20) 
……… लातूर येथे तर……. वर्षी कोयना येथे भूकंप झाले?
Q21) 
पुढील अक्षर क्रमिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.FKP, HNT, JQX, LTB, ?
Q22) 
खालील शब्दाचे समानार्थी शब्द ओळखा?पत्नी
Q23) 
हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला?
Q24) 
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कोठे आहे?
Q25) 
कापूस उत्पादनात महाराष्ट्रातील अग्रेसर जिल्हा?
Q26) 
10 मार्च 2005 रोजी सोमवार असेल तर 10 मार्च 207 रोजी कोणता वार असेल?
Q27) 
डॉ पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला याची स्थापना कधी झाली?
Q28) 
मराठवाड्याची राजधानी म्हणून ………ला ओळखले जाते.
Q29) 
खारट या शब्दाची जात ओळखा.
Q30) 
चार कागद टाईप करण्यास 42 मिनिटे लागली. तर 20 कागद टाईप करण्यास किती वेळ लागेल?
Q31) 
1857 चा स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ कोणी लिहिला?
Q32) 
‘मनस्ताप’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
Q33) 
खालीलपैकी कोणते पदार्थ उत्तम विद्युत वाहक नाही ?
Q34) 
दादासाहेब फाळके पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
Q35) 
बुलढाणा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रांतात आहे?
Q36) 
घड्याळाचा तास काटा एका तासात किती अंश फिरतो?
Q37) 
मालवाहतूक वाहन चालविण्याचा परवाना मिळवण्यासाठी किमान किती वर्षाची अट आहे?
Q38) 
गरिबांची काय असे कोणत्या प्राण्याला संबोधले जाते?
Q39) 
13, 27 ,42 ,58, 75,?
Q40) 
दिलेल्या शब्दात पर्यायी शब्द ओळखा.सरकार :-
Q41) 
वेगळा घटक कोणता,? 37,43,44,47,53,
Q42) 
विजेचा दिवा चा शोध कोणी लावला?
Q43) 
9+9×9-9÷9=?
Q44) 
पराभव करणे या अर्थाशी जुळणारा व्यक्ती प्रचार करतात?
Q45) 
महाराष्ट्राचे पोलीस दलाचे पोलीस महासंचालक यापैकी कोण होते?
Q46) 
पहिल्या 5 अभाज्य संख्यांची सरासरी किती?
Q47) 
पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.वर्णन करण्याची हातोटी किंवा पद्धती…..
Q48) 
एका शासकीय विभागात 72 कर्मचारी आहेत. त्यापैकी निम्म्या महिला आहेत. उरलेले व्यक्ती पैकी 1/3 विवाहित आहेत तर विवाहित पुरुषांची संख्या किती?
Q49) 
भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?
Q50) 
पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती?
Q51) 
महाराष्ट्राचे एकूण….. व्याघ्र प्रकल्प आहे,
Q52) 
पुढील वाक्यरचना नकारार्थी करा.‘तो धार्मिक वृत्तीचा आहे.’
Q53) 
वाक्यातील नाम ओळखा गंगा नदीची पवित्र नदी आहे?
Q54) 
शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी कोणती संसदीय समिती करते?
Q55) 
सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे?
Q56) 
14 मीटर लांबीच्या दोरीचे समान लांबीचे 70 तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती?
Q57) 
खालीलपैकी महाराष्ट्रातून दोनदा वाहणारी नदी कोणती?
Q58) 
स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला?
Q59) 
योग्य पर्याय निवडा चित्त +आनंद,
Q60) 
आयसीसी महिला ट्वेंटी-ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धा 2020 खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकली?
Q61) 
खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा,
Q62) 
सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो?
Q63) 
वि स खांडेकर यांना कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता?
Q64) 
दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची 8 वर्षानंतर 5 टक्के दराने रास किती होईल?
Q65) 
दोन अंकी संख्येत 7 अंक नसलेल्या संख्या किती?
Q66) 
पंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार  आकार धारण करणाऱ्या…….या नदीस चंद्रभागा असे संबोधले जाते?
Q67) 
खालीलपैकी तामिळ नसणारा शब्द कोणता?
Q68) 
कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध नृत्य प्रकार कोणता?
Q69) 
भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.
Q70) 
100 ग्रॅम गव्हाची किंमत 7.55 रुपये आहे तर 2.5  किलो गव्हाची किंमत किती?
Q71) 
सिंह:छावा ::घोडा:?
Q72) 
खालीलपैकी द्विगु समासाचे उदाहरण ओळखा?
Q73) 
सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?
Q74) 
खालीलपैकी ……..ही कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे.
Q75) 
पानझडी वृक्षांची अरण्य महाराष्ट्रात मुख्यत्वे …..येथे आढळतात?
Q76) 
खालीलपैकी कोणत्या संस्थेस 7,9 व11 या तिन्ही संख्येने भाग जातो?
Q77) 
खालीलपैकी तत्सम शब्द कोणता?
Q78) 
11 13 17 या संख्यांचा मसावि काढा?
Q79) 
सध्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत?
Q80) 
जम्मू कश्मीर मधील ‘हेमिस नॅशनल पार्क ‘कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे?
Q81) 
एका पाण्याच्या बंबाची लांबी 3.5 मीटर रुंदी 1.5 मीटर व 0.8 मीटर खोली असल्यास ती बंब पूर्ण भरण्यास किती पाणी लागेल?
Q82) 
5 माणसे 6 तासात 10 मैल चालतात. त्यापैकी दोन जण तीन तासात किती मेल चालतील?
Q83) 
एका वस्तूची किंमत शेकडा 20 ने वाढविल्याने त्या वस्तूचा खप 25% ने कमी झाला तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीने फरक पडला?
Q84) 
खालील शब्दाचा समास/ समास प्रकार ओळखा? वनभोजन.
Q85) 
स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन……….. असे केले जाते.
Q86) 
‘चला पानावर बसा.’ या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.
Q87) 
विशेषणाचा प्रकार ओळखा. दुप्पट
Q88) 
खालीलपैकी नवीन कर्मणी प्रयोग नसलेले वाक्य ओळखा.
Q89) 
खालीलपैकी समांतरभुज चौकोन कोणता नाही?
Q90) 
उजनी धरण कोणत्या नदीवर आहे?
Q91) 
वागणे शेळीवर झडप घातले या वाक्यातील क्रियापद कोणते?
Q92) 
कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला या . ह्या वाक्याचा काळ ओळखा.
Q93) 
राजेश चे उत्तर पूर्व दिशेला तोंड आहे तो 45 अंश डावीकडे वळतो मग तो 90 अंश उजवीकडे वळतो मग तो उजवीकडे 180 अंश उजवीकडे वळतो तो 45 अंश उजवीकडे वळतो शेवटी तो डावीकडे 45 अंश बोलतो आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे?
Q94) 
जर अ ही व्यक्ती एक काम 18 दिवसात पूर्ण करते व ब ही व्यक्ती तेच काम 9 दिवसात पूर्ण करते तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील?
Q95) 
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष कार्यकारी कोण आहेत?  2019 रोजची स्थिती
Q96) 
1996 ची सुरुवात सोमवारने झाली असेल तर 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने झाली असेल?
Q97) 
महाराष्ट्र चे राज्य फुल खालीलपैकी कोणते?
Q98) 
खालीलपैकी स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते?
Q99) 
15,52,89,126,?200
Q100) 
बहामनी राज्याचे तुकडे झाल्यानंतर पुढीलपैकी कोणते राज्य निर्माण झाले नाही?