Q1)
एका विशिष्ट रकमेवर 4 टक्के दराने 5 वर्षात 240 रुपये व्याज प्राप्त होतो तर ती रक्कम कोणती?
Q2)
खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक नाव मोमीनाबाद असे होते?
Q3)
महाराष्ट्रात सर्वात जास्त वन्यजीवन अभयारण्य कोणत्या विभागात आहेत?
Q4)
खालीलपैकी कोणत्या देशात उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखले जाते?
Q5)
एका संख्येला 26 ने भागल्यास भागाकार 14 येतो व बाकी 14 होते तर त्या संख्येला 13 ने भागल्यास बाकी किती उरेल?
Q6)
भारतातील सर्वात मोठे पोस्ट ऑफिस खालीलपैकी कोणते आहे?
Q7)
खालीलपैकी भारतामध्ये कोणती बी एस प्रणाली अत्याधुनिक आहे?
Q8)
खालील सामासिक शब्दाचा विग्रह सांगा?गोपाल
Q9)
परिवहन वाहन कसे ओळखावे?
Q10)
अमित दक्षिणेकडे गेला नंतर डावीकडे वळला नंतर डावीकडे वळला आणि शेवटी उजवीकडे वळला तर अमित कोणत्या दिशेला जात आहे?
Q11)
Q12)
पुढील वाक्यरचना नकारार्थी करा.‘तो धार्मिक वृत्तीचा आहे.’
Q13)
ताशी 90 किमी वेगाने जाणारी पाचशे मीटर लांबीची रेल्वे गाडी त्याच दिशेने 50 किमी वेगाने जाणाऱ्या दोनशे मी लांबीच्या रेल्वे गाडी किती कालावधी ओलांडेल?
Q14)
ताशी 90 किमी वेगाने जाणारी आगगाडी साडेतीन तासात किती किमी अंतर कापेल?
Q15)
सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले?
Q16)
‘आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q17)
छावा या कादंबरीचे लेखक कोण आहेत?
Q18)
27×12+21÷7-327=?
Q19)
महाकवी बहुभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे?
Q20)
जर 1 मार्च 2016 रोजी मंगळवार असेल तर 21 एप्रिल 2016 रोजी कोणता वार असेल?
Q21)
कनिष्च्या दरबारात एक राज्य व्यक्ती कोण होता?
Q22)
25,75,100, यांचा लसावी काढा,
Q23)
सहसंबंध ओळखा, 64,36,?,81?
Q24)
क्रमाने येणाऱ्या पाच अंकी संख्यांची बेरीज 40 आहे तर त्यातील मध्यम भाग येणारी संख्या कोणती?
Q25)
एका बागेत झाडांच्या जितके रांगा आहेत तितकेच झाडे प्रत्येक रांगेत आहेत झाडाची संख्या 1225 असल्यास प्रत्येक रांगेत किती झाडे असतील?
Q26)
‘ज्याने हे भांडण उकरले, तो माघार घेईल .’ या वाक्यात कोणते सर्वनाम आलेले आहे?
Q27)
एका घड्याळ्यात 12 वाजून 20 मिनिटे अशी वेळ झाली आहे तर तास काटा व मिनिट काटा यांच्यामधील कोण किती अंशाचा असेल?
Q28)
5/7 , 17/12 , 53/36 …..?
Q29)
25,30,35,40 या संख्यांचा लसावी किती?
Q30)
आई ,वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज आज 85 वर्षे असल्यास आणखी तीन वर्षांनी त्यांच्या वयाची बेरीज किती वर्ष होईल?