पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 14-02-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
‘उजाडले तेव्हा सकाळचे सहा वाजले होते.’यातील ‘उजाडले’ या क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Q2) 
पूर्व. अग्नेय .दक्षिण. नैऋत्य .पश्चिम ……
Q3) 
एका व्यापाऱ्याने एक पुस्तक 150 रुपये किमतीला खरेदी केले व 210 रुपये किमतीला विकले तर नफा किती टक्के झाला?
Q4) 
महेशचे वय 60 वर्षे आहे. राजेश महेश पेक्षा 5 वर्षांनी लहान आहे व विजय पेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे तर विजयचे वय किती?
Q5) 
मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत?
Q6) 
जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या देशात आढळला आहे?
Q7) 
खालीलपैकी कुठल्या वयाचे झाल्यानंतर पेट्रोल इंजिन असणारे मोटार सायकल चालवण्याचे परवानगी प्रदान करण्यात येते?
Q8) 
एक घड्याळ 2250 रुपयाला विकल्यामुळे एका व्यक्तीस 10 टक्के तोटा सहन करावा लागला 8 टक्के नफा मिळवण्यासाठी घर कितीला विकावी लागेल?
Q9) 
खालील अंक मालिका पूर्ण करा.23,328,%38,53,73,98,?
Q10) 
7500 रुपये इतक्या रकमेची दसादशे चार टक्के व्याजदराने दोन वर्षासाठी चक्रवाढ व्याज किती होईल?
Q11) 
एका महिन्याची उंची 60 मीटर असून त्याची सावली 25 मीटर लांब पडते तर मनोऱ्याचे वरचे टोक सावलीचे टोक यातील अंतर किती असेल?
Q12) 
जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती?
Q13) 
मोर्ले- मिंटो सुधारणा कायदा कोणत्या वर्षी संमत झालाा?
Q14) 
9800/84=?
Q15) 
महाराष्ट्राचे पोलीस दलाचे पोलीस महासंचालक यापैकी कोण होते?
Q16) 
1 ते 100 मधील सर्व सम संख्यांची सरासरी किती?
Q17) 
भारत देशातील कोणत्या संस्थाना  प्रथम सर्व जाती-धर्माच्या मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्यात आली?
Q18) 
25 ते 45 गुणोत्तर किती?
Q19) 
सलील चा समानार्थी शब्द,
Q20) 
एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या चौकट आहे तर त्या कोणाचे मूळ माप किती अंश असेल?
Q21) 
२०१० मधिल लालबहादूर शास्त्रातील  यांची शुक्रवारी होतो अधिक होती तर त्याच वर्षी नववर्ष दिनी कोणता ठराव आला होता?
Q22) 
सरासरी काढा 21 ,29 ,37, 45, 53, 61.
Q23) 
किशोरी अमोणकर या गायिका कोणत्या शास्त्रीय गायनाच्या घराण्याशी संबंधित आहेत?
Q24) 
भारतीय संशोधन संस्था कोठे स्थित आहे?
Q25) 
84 लाख 12 ने गुणल्यास 21 ची किती पट येईल?
Q26) 
हाडांमध्ये……. हा तंतुमय घटक असतो,
Q27) 
कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनली?
Q28) 
एका 15 मुलीच्या गटातील 7 मुली हिंदी बोलतात 8 मुली इंग्लिश बोलतात तर दोन्ही भाषांना येणाऱ्या मुलींची संख्या 3 आहे तर दोन्ही भाषा बोलू शकणाऱ्या मुलींची संख्या किती?
Q29) 
‘मुलगी पुस्तक वाचते.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Q30) 
वेबसाईट वरील प्रथम पेज काय म्हणून ओळखतात?