पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 05-11-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
सोलापूर – धुळे राष्ट्रीय महामार्ग जुना नंबर किती आहे?
Q2) 
2,4,6,8 ,?
Q3) 
50 मीटर लांबीच्या कापडातून रोज 5 मीटर कापड कापले जात असेल तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील?
Q4) 
भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपती पद भूषविले आह?
Q5) 
सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि नीरा नदीचा संगम कोठे होतो?
Q6) 
69.49.7…?
Q7) 
भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकांना कोणत्या कलमान्वये समानतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे?
Q8) 
कापूस उत्पादनातील महाराष्ट्रातील अग्रेसर जिल्हा….हा आहे,
Q9) 
खालीलपैकी 13 ने  निशेष भाग जाणारी संख्या कोणती?
Q10) 
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा.80,73,66,……,52
Q11) 
रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग हे कशासाठी असते?
Q12) 
जर सोमवार पाच दिवसांचा आठवडा धरला तर जून महिन्यात किती आठवडे येथील?
Q13) 
65 विद्यार्थ्यांच्या सहलीचा एकूण खर्च 7800 रुपये आहे तर 90 विद्यार्थ्यांच्या सहलीचा खर्च एकूण किती येईल?
Q14) 
दोन संख्यांची गुणोत्तर 7:3 आहे त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्या संख्या कोणत्या?
Q15) 
भारतातील अपिलाचे अंतिम न्यायालय कोणते?
Q16) 
दोन संख्यांचा मसावी 12 आणि लसावी 72 आहे तर त्या दोन संख्या पैकी एक संख्या 36 असल्यास दुसरी कोणती?
Q17) 
एका चौरसाची परिमिती 52 सेमी आहे ,तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी आहे?
Q18) 
दोन संख्यांचा गुणाकार 224 आहे त्यापैकी एक संख्या 14 असल्यास दुसरी संख्या कोणती?
Q19) 
खालीलपैकी भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे?
Q20) 
‘महर्षी कर्वे’ यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे?
Q21) 
वाहन ताफ्यातील पायलट वाहनाचे काय काम असते?
Q22) 
‘भगवा’ ही कोणत्या पिकाची बहुचरची जात आहे?
Q23) 
‘पश्चिम बंगाल’ या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती?
Q24) 
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकार ने झाली?
Q25) 
एका संख्येच्या वर्गातून त्यात संख्येची तिप्पट वजा केली असता उत्तर 238 येते तर ती संख्या कोणती?
Q26) 
235 नंतर क्रमाने येणारी 23 वी सम संख्या कोणती?
Q27) 
एका पेटीत दोन डझन आंबे आहेत अशा 24 पेट्यातील एकूण आंबे किती होतील?
Q28) 
खालीलपैकी कोणता संधीचा प्रकार नाही?
Q29) 
काळ ओळखा. संजीवनी सायकल चालवत होती,
Q30) 
अष्टपैलू या शब्दाचा योग्य पर्याय निवडा?