पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 22-10-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी असल्यास त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?
Q2) 
42 व्या घटना दुरुस्ती नंतर राज्य घटनेत पुढील कोणते शब्द समाविष्ट करण्यात आले?
Q3) 
खालीलपैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर आहे?
Q4) 
चीन बाहेर कोणत्या देशात पूर्ण व्हायरसमुळे पहिला मृत्यूची नोंद झाल?
Q5) 
एका पाण्याच्या बंबाची लांबी 3.5 मीटर रुंदी 1.5 मीटर व 0.8 मीटर खोली असल्यास ती बंब पूर्ण भरण्यास किती पाणी लागेल?
Q6) 
मोटार वाहन चालविताना चालक व प्रवाशांनी सीट बेल्ट लावणे मोटार वाहन अधिनियमान्वये का बंधनकारक आहे?
Q7) 
क्रम पूर्ण करा.92.89.83.74.62?
Q8) 
‘कोरकू’ जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळतात?
Q9) 
एका रकमेची सरळ व्याजाने तीन वर्षाची रास 628 रुपये व पाच वर्षाची रास 662 रुपये होते तर ती रक्कम कोणती?
Q10) 
एल.पी.जी गॅसचे प्रमुख दोन घटक कोणते असतात?
Q11) 
शिरपूर पॅटर्न कशाशी संबंधित आहे?
Q12) 
50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?
Q13) 
100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी किती आहे?
Q14) 
‘आजन्म’ या शब्दाचा समास ओळखा.
Q15) 
विडंबन या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता?
Q16) 
एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?
Q17) 
मराठी वर्णमालेतील एकूण किती स्वर आधी आहेत?
Q18) 
जर माणसाला कुत्रा म्हटले, कुत्र्याला मांजर म्हटले, मांजराला उंदीर म्हटले व उंदीराला गाढव म्हटले तर शिकारी प्राणी कोण असेल?
Q19) 
GPS चे विस्तारित रूप काय आहे?
Q20) 
दोन अंकी समान विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती?
Q21) 
राजीव या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Q22) 
‘पानझड’ हा कवितासंग्रह खालीलपैकी कोणत्या लेखकांने लिहिलेला आहे?
Q23) 
30 ते 50 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची सरासरी काढा?
Q24) 
भूमिगत पाणी प्रदूषण करणारे अजैविक प्रदूषक खालीलपैकी कोणते?
Q25) 
ट्रॉली जोडल्यानंतर ट्रॅक्टर…………………. की मी पेक्षा जास्त वेगाने चालवणे गुन्हा आहे.
Q26) 
खालीलपैकी क्रमवाचक संख्या विशेषणाचे उदाहरण कोणते?
Q27) 
प्रत्येक गावातील जमीन धारकाची नोंद कोण ठेवतो?
Q28) 
एक 200 मीटर लांबीची रेल्वे तिच्या दुप्पट लांबीचा प्लॅटफॉर्म 36 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेचा ताशी वेग कित?
Q29) 
आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मुल ध्वनींना काय म्हटले जाते?
Q30) 
इंदिरा सागर प्रकल्प कोठे आहे.