Q1)
एक गुंठा शेत सपाटी करण्याचा खर्च पंधराशे रुपये आहे तर एक एकर शेत सपाटी करण्याकरिता किती खर्च येईल?
Q2)
‘तिला मी आई म्हणतो.’ या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा.
Q3)
धन विधेयक प्रथम……….. मध्ये विस्तृत केले जाते.
Q4)
अनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा?
Q5)
शासकीय खर्चाची तपासणी……. समिती कडून केली जाते,
Q6)
एका संख्येच्या सहापट आणि दुप्पट यामध्ये 32 चा फरक आहे तर ती संख्या कोणती?
Q7)
GPRS या संज्ञेचा अचूक विस्तार ओळखा.
Q8)
‘तस्मात’ या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार निवडा.
Q9)
खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धत नाही?
Q10)
अजय एक काम 6 तासात पूर्ण करतो व विजय एक काम 10 तासात पूर्ण करतो तर दोघे सोबत किती तासात काम पूर्ण करतील?
Q11)
ग्रामपंचायतला कर्ज कोण मंजूर करू शकतो?
Q12)
वसंत वैभव पेक्षा लहान पण सुनंदा पेक्षा मोठा आहे. वासंती सुनंदापेक्षा मोठी पण वसंत पेक्षा लहान आहे. तर सर्वात लहान कोण?
Q13)
कोरोना नंतर या बुरशीजन्य आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला?
Q14)
खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द असलेला पर्याय शोधा.
Q15)
खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते?
Q16)
एका पार्टीत 18 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने इतरांशी एकदा हस्तांदोलन केले, तर कोणत्याही दोन व्यक्तींचे हस्तांदोलन एकदाच होईल, तर एकूण हस्तांदोलनांची संख्या किती?
Q17)
सती पता बंद करण्याचे श्रेय…. या व्हाईसरॉय ला जाते,
Q18)
5 वाजून दहा मिनिटांनी घड्याळाचा. दोन काट्यात किती अंशाचा कोण होईल?
Q19)
राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना…….. ला सुरू झाली.
Q20)
36 व 63 चा लसावी 252 आहे तर मसावी किती?
Q21)
…… हे पहिले मराठी वृत्तपत्र आहे,
Q22)
वन डे क्रिकेट मधील सर्वात जलद शतकाचा ……….याचा विक्रम कोरी अँडरसन याने वर्षीच्या सुरुवातीला मोडून नवा विक्रम केला.
Q23)
36,34,30,28,24….?
Q24)
ताशी 90 किमी वेगाने जाणारी आगगाडी साडेतीन तासात किती किमी अंतर कापेल?
Q25)
उंदीर या शब्दाचे अनेक वचन काय?
Q26)
साधारणपणे मराठी भाषा कोणत्या लिपीत लिहिली जाते?
Q27)
1920 साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे उभारण्यात आला?
Q28)
गोळा केलेल्या जमीन महसुलात किती वाटा ग्रामपंचायत मिळतो?
Q29)
कोणत्या देशात पहिल्यांदा पुस्तक छापले गेले?
Q30)
राजधानी एक्सप्रेस मुंबईहून ताशी 120 किमी वेगाने दिल्ली येथे 12 तासांनी पोहोचते. तर मुंबई ते दिल्ली अंतर किती?