पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 21-10-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
‘नावडतीचे मीठ अळणी.’ या म्हणीचा अर्थ सांगा.
Q2) 
बाल हत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला होता?
Q3) 
दर साल दर शेकडा 12% दराने 10,000 रुपयाचे 5 वर्षाचे सरळ व्याज किती?
Q4) 
‘वुहान’ हे शहर चीनमध्ये कोणत्या प्रांतात आहे?
Q5) 
राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?
Q6) 
पॅथॉडिटेक टेस्टिंग किट हे विषाणू शास्त्रज्ञ………………. यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील मायलाफ डिस्कवरी सोल्युश या कंपनीने बनविले.
Q7) 
सूक्ष्मदर्शक चे इंग्रजी नाव खालीलपैकी कोणते?
Q8) 
पोलिस शिपायाची प्रशिक्षण स्थळे कोठे आहेत?
Q9) 
दोन संख्यांचा गुणाकार 224 आहे त्यापैकी एक संख्या 14 असल्यास दुसरी संख्या कोणती?
Q10) 
‘अनाठायी’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q11) 
जागतिक पर्यावरण दिवस….. या दिवशी साजरा केला,
Q12) 
‘मितभाषी’ या शब्दाचा अर्थ काय आहे?
Q13) 
यमुना नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर नाही?
Q14) 
एका गटात 100 विद्यार्थी आहेत त्यापैकी 66 विद्यार्थ्यांना क्रिकेट आवडते 52 ला कबड्डी आवडते व 20 ला दोन्ही आवडतात तर किती विद्यार्थ्यांना एकही खेळ आवडत नाही?
Q15) 
विसंगत शब्द ओळखा.
Q16) 
अनिल चा पगार संजय पेक्षा 25% जास्त आहे तर संजय चा पगार अनिल पेक्षा किती % कमी आहे,
Q17) 
‘गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे.’ या वाक्यातील धातू साधित नाम ओळखा.
Q18) 
एका घनाचे पृष्ठफळ 96 चौ सेमी . तर त्या घराचे घनफळ किती?
Q19) 
हसन गंगू बहामनी ची राजधानी कोणती होती?
Q20) 
शरदच्या पत्नीच्या वडिलांच्या भावाची वहिनी ही शरदच्या मुलाची कोण असेल ?
Q21) 
रोड संकेताचे किती प्रकारात वर्गीकरण केले जाते?
Q22) 
महाराष्ट्राचे सध्याचे कृषिमंत्री कोण आहेत?
Q23) 
24 चे एकूण विभाजक किती?
Q24) 
ब्रेकिंग सोड्याचे रासायनिक नाव काय आहे?
Q25) 
एकूण सहा संख्यांची सरासरी 20 आहे. जर त्या संख्या पैकी एक संख्या वगळल्यास सरासरी 18 होते. तर वगळण्यात आलेली संख्या कोणती ?
Q26) 
मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे?
Q27) 
एका सांकेतिक भाषेत GIVE म्हणजे VIEG तर  DISK=?
Q28) 
‘पती’ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता?
Q29) 
बावनथडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q30) 
‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.