Q1)
5 ते 78 पर्यंत समसंख्या किती?
Q2)
रांगेतील लहुचा दोन्ही बाजूकडून 17 वा क्रमांक आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत?
Q3)
खालील धातू सादिक त्यांपैकी शुद्ध धातूसाधित कोणते?
Q4)
रुपये 70 ला एक वस्तू विकल्यास रुपये 10 नफा झाला. ती वस्तू रुपये 81 ला विकली असती तर किती टक्के नफा झाला असता ?
Q5)
एका संख्येला 9 ने भागले असता भागाकार 26 येतो तर बाकी किती उरते ती संख्या शोधा?
Q6)
एक परीक्षा कक्षात प्रत्येक 35 विद्यार्थ्यांमागे दोन शिक्षकांची नेमणूक झालेली आहे. अशा एकूण 16 शिक्षकांची नेमणूक झाली असल्यास जास्तीत जास्त किती विद्यार्थी परीक्षेत बसलेले आहेत?
Q7)
कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात?
Q8)
अक्कल खाती जमा या म्हणीचे अर्थ?
Q9)
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य क्रम लिहा.8.24.40.56.?
Q10)
8,5,7,2,3 अंकापासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती?
Q11)
रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग हे कशासाठी असते ?
Q12)
कांगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो?
Q13)
मती गुंग होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा.
Q14)
ऊर फुटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
Q15)
या पैकी मूळ संख्या कोणती?
Q16)
लिंग ओळखा.सोने
Q17)
मुलाचे पाय….. दिसतात,
Q18)
विशेषणाचा प्रकार ओळखा .दुप्पट.
Q19)
कमळ या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द ओळखा?
Q20)
7,11,13,17,19,?
Q21)
सी. पी. राधाकृष्णन यांची भारताच्या कितवे उपराष्ट्रपती म्हनून निवड करण्यात आली आहे?
Q22)
जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
Q23)
भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकांना कोणत्या कलमान्वये समानतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे?
Q24)
भारतीय राजमुद्रे वरील सत्यमेव जयते हे ……….यातून घेण्यात आलेले आहे.
Q25)
‘रामाने ब्रेक लावला म्हणून गाडी थांबली.’या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणत्या प्रकारातील आहे.
Q26)
14 मजुरांची मजुरी 7056 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती?
Q27)
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो कोणाकडे सादर करावा लागतो?
Q28)
648080 या संख्येतील आठ या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती?
Q29)
स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केल?
Q30)
पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते?