पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -43

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
दहावीच्या वर्गातील 120 मुलांपैकी 65 टक्के मुले पास झाली तर नापास झालेल्या मुलांची संख्या किती?
Q2) 
गणित मध्य म्हणजे.
Q3) 
गोगलगाय………….. ह्या संघात मोडतो.
Q4) 
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?13,(26)52,45,(90),180,(1) ?64
Q5) 
सहा महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे या शब्दसमूहाकरिता योग्य पर्याय कोणता.
Q6) 
‘पुस्तक’ हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंग प्रकारात येतो?
Q7) 
जर 1 मार्च 2017 रोजी बुधवार असेल तर 16 मे 2017 रोजी कोणता वार असेल.
Q8) 
शिलॉंग ही कोणत्या राज्याची राजधानी आहे?
Q9) 
अतुलला वार्षिक परीक्षेत 700 पैकी 476 गुण मिळाले तर अतुलला शेकडा किती गुण मिळाले.
Q10) 
खालीलपैकी कोणते अव्ययीभाव समासाचे उदाहरण नाही.
Q11) 
भारताचे अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण?
Q12) 
पानिपतचे तिसरे युद्ध….. वर्षी झाले,
Q13) 
आदिवासी भागातील माता मृत्यू आणि अर्भक मृत्यू कमी व्हावेत यासाठी राज्यातील 15 जिल्ह्यात 1995- 96 पासून एक योजना राबवल जात आहे त्या योजनेचे नाव काय?
Q14) 
ब हा अ ला म्हणाला की तुझी आई माझ्या आईची सून आहे तर ब ची मुलगी अ च्या भावाची कोण
Q15) 
कर्मणी प्रयोगात कर्म हा कसा आहे?
Q16) 
खालीलपैकी रणजीत देसाई लिखित कादंबरी कोणती?
Q17) 
महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?
Q18) 
एका वर्गातील 50 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या पंचवीस विद्यार्थ्यांचे सरासरी वय 13 वर्ष आहे राहिलेला 25 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 17 वर्ष आहे तर एकूण विद्यार्थ्यांची सरासरी वय किती.
Q19) 
समानार्थी शब्द निवडा. सिंह.
Q20) 
317×317+283×283=?
Q21) 
महाराष्ट्र विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या किती आहे?
Q22) 
दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची 8 वर्षानंतर 5 टक्के दराने रास किती होईल?
Q23) 
खालीलपैकी अभ्यस्त शब्द ओळखा.
Q24) 
महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते.
Q25) 
महाराष्ट्र शासन व्यसनमुक्तीचे ब्रँड अँबेसिडर कोण आहेत.