पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 08-05-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम हे पुस्तक कोणी लिहिले?
Q2) 
विशेष नाम हे….. असते,
Q3) 
5 * 20 * 0 + 7 =?
Q4) 
लाख बक्ष पुढील पैकी कोणास म्हटले जाई?
Q5) 
आरबीआयचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?
Q6) 
‘पोटात शूळ उठणे’ या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून शोधा
Q7) 
एका संख्येला 119 ने भागले असता बाकी 19 होते तर 17 ने भागल्यास बाकी किती उरेल?
Q8) 
‘समुद्र’ या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता?
Q9) 
भारतात सर्वात जास्त प्रमाणात मिळणारे लोह खनिज कोणता?
Q10) 
मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद शोधा.LN,GI,MO,HJ,NP, ?
Q11) 
…………हा सतलज नदीवर प्रकल्प आहे.
Q12) 
खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे.
Q13) 
विसंगत घटक ओळखा,
Q14) 
लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे उपाध्यक्षपदी कोण भूषवितो?
Q15) 
‘लगीनघाई’ या शब्द समूहास योग्य शब्द निवडा.
Q16) 
अ 600 रुपयांची वस्तू ब ला 30 टक्के नफ्याने विकली तर त्याला एकूण नफा किती झाला?
Q17) 
तीन क्रमवार संख्यांची बेरीज 12 आहे तर त्यांचा गुणाकार किती?
Q18) 
कनिष्च्या दरबारात एक राज्य व्यक्ती कोण होता?
Q19) 
12 मुलांचे सरासरी वय 15 वर्षे असून त्यातील8 मुलांचे सरासरी वय 16 वर्ष आहे तर उरलेल्या मुलांचे सरासरी वय किती?
Q20) 
जर एक टेबल 720 रुपयाला विकल्यामुळे 20% नफा झाला तर टेबलाची खरेदी किंमत किती?
Q21) 
जर दोन संख्यांचे गुणोत्तर 5:6 आहे त्यांच्या वर्गाची बेरीज 244 आहे. तर ते अंक शोधा?
Q22) 
संयुक्त राष्ट्र संघाचा जागतिक पर्यावरण दिन कोणता आहे?
Q23) 
माणसाच्या शरीराचे सामान्य तापमान किती?
Q24) 
दहाव्या पंचवार्षिक योजनेत एकूण खर्चाच्या सर्वात जास्त वाटप……. या क्षेत्रासाठी ठेवण्यात आले .
Q25) 
अधोरेखित शब्दांची विभक्ती ओळखा.पावसातभिजू नका.
Q26) 
2023 च्या जागतिक सुरक्षा परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते?
Q27) 
रांगेतील लहू चांदणी कडून 17 क्रमांक आहे तर रांगेत एकूण मुले किती?
Q28) 
महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात येत आहे.
Q29) 
वासरू या शब्दाचे लिंग काय?
Q30) 
…….. या किरणांची भेदक शक्ती सर्वात जास्त असते?