पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -65

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
महानगरपालिका सदस्य आपला राजीनामा….. सादर करतो,
Q2) 
10 बगळे 10 मिनिटात 10 मासे खातात तर 20 बगळे 20 मिनिटात किती मासे खातील.
Q3) 
ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे?
Q4) 
झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत.
Q5) 
फेब्रुवारी 2020 महिन्याचे एकूण सेकंद किती.
Q6) 
शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली.
Q7) 
अचंबा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?
Q8) 
प्रखर या शब्दाला विरुद्धार्थी शब्द.
Q9) 
मालिकेतील रिकामी जागा भरा.A, M, B, N, C,…..,D, P, E
Q10) 
भारताचे सध्याचे गृहमंत्री….आहे.
Q11) 
ईशान्य मोसमी वाऱ्यांमुळे………… राज्याच्या तटवर्ती भागात पाऊस पडतो.
Q12) 
बोलताना एखादे वाक्य तुटल्यास स्पष्टीकरण द्यावयाचे झाल्यास कोणत्या विरामचिन्हाचा वापर करतात?
Q13) 
खालील वाक्यातील पूर्ण भूतकाळ असलेले वाक्य ओळखा.
Q14) 
सध्या भारताचे गृहमंत्री कोण आहेत.
Q15) 
एका बरणीमध्ये अ व ब द्रवांचे मिश्रण5:3 या प्रमाणात आहे त्या भरणीतील मिश्रणातून 16 लिटर द्रव काढून त्यात 16 लिटर ब द्रव  टाकले त्यावेळी नवीन मिश्रणातील दोन्ही द्रवांचे प्रमाण5:7 झाले तर सुरुवातीला त्या बरणीमध्ये अ द्रव? किती लिटर होते
Q16) 
2 माणसे एक काम 6 दिवसात करतात तेच काम 4 माणसे किती दिवसात पूर्ण करतील.
Q17) 
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे.
Q18) 
2:12:3:?
Q19) 
नोवाक जोकोविचटेनिस मध्ये कुठल्या देशाच्या प्रतिनिधित्व करतात.
Q20) 
एका संख्येमधून 16 वजा केले असता येणारी संख्या त्या संख्येच्या एक तृतीयांश एवढी असते तर ती संख्या काढा?
Q21) 
पुणे करार कोणामध्ये झाला?
Q22) 
खालीलपैकी महाभारत या महाकाव्याचे रचिते कोण आहेत?
Q23) 
‘पायाखाली रान घाली  सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.
Q24) 
अमरावती ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक कोण आहेत.
Q25) 
3.5 सेमी दोरीला 5:2 प्रमाणात विभागाचे असेल तर लहान भागाची लांबी किती राहील?
Q26) 
24 कपाटांची किंमत 48720 रुपये आहे तर एका कपाटाची किंमत किती?
Q27) 
नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध कवीने मेघदूत हे महाकाव्य लिहिले?
Q28) 
पहिला दादासाहेब पुरस्कार कोणाला मिळाला.
Q29) 
पोटात कावळे ओरडायला लागले या वाक्यातून शब्दशक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होत?
Q30) 
चाकूने पेरू कापला या वाक्यातील विभक्ती ओळखा.