Q1)
मुलांनो सर्वजण रांगेत उभे रहा क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Q2)
दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज 8 आहे. दशम स्थानातील अंक एकम स्थानाच्या अंकाच्या तिप्पट असेल तर ती संख्या कोणती?
Q3)
नक्षलवादाचा प्रश्न कोणत्या जिल्ह्याची संबंधित आहे?
Q4)
5/8 चा सममूल्य अपूर्णांक कोणता?
Q5)
द्वंद्व समासात कोणते पद महत्त्वाचे असते?
Q6)
भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा जुना क्रमांक काय?
Q7)
एका वर्षी प्रजासत्ताक दिन मंगळवारी होता तर त्यावर्षीच्या मागील वर्षी स्वातंत्र्य दिन कोणता वार होता?
Q8)
सूक्ष्मदर्शक चे इंग्रजी नाव खालीलपैकी कोणते?
Q9)
एका आयताकृतीत. कापडाची लांबी रुंदीच्या अडीच पट असून त्याची परिमिती 70 सेमी आहे तर त्या कापडाची रुंदी किती?
Q10)
खालीलपैकी कोणते वर्ष लीप वर्ष आहे?
Q11)
‘अर्धामुर्दा’ हा शब्द कोणत्या प्रकारातील आहे?
Q12)
बीड जिल्ह्यातील शिक्षणाचे माहेरघर असलेला तालुका कोणता,
Q13)
मायक्रोसॉफ्ट कंपनीचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी ……….या देशाचे आहेत.
Q14)
दर 3 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 60 मीटर अंतरास किती पाट्या रोवता येतील?
Q15)
‘लेट अस किल गांधी’ या ग्रंथाचे कर्ते म्हणून कोणाचा उल्लेख कराल?
Q16)
सन्मार्ग या शब्दाचा विरुद्धार्थी असलेला शब्द ओळखा?
Q17)
आरबीआयचे शक्तिकांत दास हे कितवे गव्हर्नर आहेत?
Q18)
खालील शब्दांमधून विभक्ती तत्पुरुष समास ओळखा,
Q19)
अंगावणे. या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो?
Q20)
जर CUP=40 तर KIET=?
Q21)
खालीलपैकी 13 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती?
Q22)
शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना….. असे म्हणतात,
Q23)
‘मी परीक्षेला आलो आहे.’ या वाक्यातील सर्वनाम ओळखा.
Q24)
एका त्रिकोणाच्या दोन भुजा 5 सेमी व 1.5 सेमी असतील तर त्रिकोणाच्या तिसऱ्या पूजेची लांबी……. नसेल.
Q25)
30000 च्या 50% घ्या 50%=?
Q26)
‘केशवराव नागपूरला कधी येणार आहेत?’ या वाक्याचा काळ ओळखा.
Q27)
शुद्ध पाण्याचा सामू जवळपास किती असतो?
Q28)
312 .243 .625. 978. 534. या संख्या मालिकेतील विजोड पद ओळखा?
Q29)
बांगलादेशी निर्मिती कोणत्या वर्षी झाली?
Q30)
खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही?