Q1)
‘स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ’ कोठे आहे?
Q2)
एका निवडणुकीतून 8% मतदारांनी मतदान केले नाही तर निवडणुकीत फक्त दोनच उमेदवार होते निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मतांच्या 48% मते मिळवून त्याने 1100 मतांनी दुसरे उमेदवाराचा पराभव केला तर निवडणुकीत एकुण मतदार किती होते?
Q3)
मूषक हे कोणाचे वाहन आहे?
Q4)
क्रांतिवीर बाबासाहेब सावरकरांची पत्नी येसूबाई सावरकर यांनी देशभक्तीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कोणत्या संघाची स्थापना नाशिक मध्ये केली होती?
Q5)
‘भुंगा’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.
Q6)
पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखले?
Q7)
वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा व क्रिया दर्शवणारा शब्द म्हणजेच……..
Q8)
एका सांकेतिक लिपीत AND=19 तरBut=?
Q9)
उत्तरकाशी हे स्थान कोणत्या नदीच्या काठावर वसले आहेत.
Q10)
भारुड रचना प्रकार कोणी रूढ केला?
Q11)
ग्रामपंचायत विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती?
Q12)
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा.7497:5255:111:?
Q13)
खालीलपैकी कोणती संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली नाही?
Q14)
भागाकार करा3.1639÷0.013=…?
Q15)
खालील वाक्यातील आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो?मी थोडी विश्रांती घेऊ का?
Q16)
विपिन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Q17)
परिवहन वाहन कसे ओळखतात?
Q18)
भगवद्गीतेत किती अध्याय आहेत?
Q19)
एका नळाने एक पाण्याची टाकी चार तासात भरते दुसऱ्या नावाने तीच टाकी सहा तासात रिकामी होते दोन्ही एकाच वेळी सुरू असल्यास टाकी पूर्ण करण्याकरिता किती वेळ लागेल?
Q20)
चार चाकी हलके वाहन शिकाऊ चालक परवान्यासाठी किमान वय पात्रता किती आहे?
Q21)
दोन संख्यांचा मसावी 12 आणि लसावी 72 आहे त्या दोन संख्यांपैकी एकूण 36 असल्यास दुसरी कोणती?
Q22)
मूलभूत कर्तव्य घटनेतील ………..या कलमांमध्ये आढळतात.
Q23)
“गंगा “ही पवित्र नदी आहे या वाक्यातील अवतरणातील शब्दाची जात ओळखा.
Q24)
नपुसकलिंगी नसलेला शब्द ओळखा.
Q25)
वायस या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडा.
Q26)
राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या साली झाली?
Q27)
लाख बक्ष पुढील पैकी कोणास म्हटले जाई?
Q28)
…………… हटी दुर्घटना घटी घोषवाक्य पूर्ण करा.
Q29)
पुढीलपैकी कालवाचक क्रिया विशेषण याचा प्रकार ओळखा?
Q30)
‘रामचरित मानस’ या अवध भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केली?