Q1)
सानगडी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q2)
खालीलपैकी कोणते राज्य पूर्वी नेफा म्हणून ओळखले जायचे?
Q3)
रामकृष्ण मिशन या धर्म संस्थेची स्थापना कोणी केली?
Q4)
ग्रामसेवकाचे प्रशिक्षण केंद्र कोणते आहे,?
Q5)
महाराष्ट्राला….. किती लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे?
Q6)
…… यावर्षी सविनय कायदेभंग च्या चळवळीला सुरुवात झाली?
Q7)
5×20×0+7=?
Q8)
रजनीने एक सायकल 1,600 रुपयांना खरेदी केली व काही वर्षानंतर 20% तोटा सहन करून विकली तर सायकलची विक्री किंमत किती?
Q9)
घड्याळातील लंबकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकाराचे उदाहरण आहे?
Q10)
खालील शब्दांमधून विभक्ती तत्पुरुष समास ओळखा,
Q11)
त्याने आता घरी जावे या विधानातील कर्म ओळखा?
Q12)
यवतमाळ वाशिम जिल्हे हे कोणत्या प्रशासकीय विभागात येतात?
Q13)
महर्षी कर्वे यांचे आत्मचरित्राचे नाव काय आहे?
Q14)
मानवी कवटी किती हाडांची बनलेली असते?
Q15)
रांगेतील लहू चा दोन्ही बाजूकडून सतराव क्रमांक आहे तर रांगेत एकूण मुले किती?
Q16)
………… या शहरास महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे?
Q17)
14 मजुरांची मजुरी 756 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती?
Q18)
भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आले?
Q19)
ताशी 48 किमी वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?
Q20)
शाळा सुरू झाल्या; तेव्हा मुले आनंदाने नाचू लागली या वाक्याचा प्रकार ओळखा.
Q21)
माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
Q22)
आभाळ फाटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ:
Q23)
………………… राज्याच्या सीमा नेपाळ, भूतान व बांगलादेश या तिन्ही देशांना भिडल्या आहेत.
Q24)
…………. येथिल विमानतळास ‘भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नाव देण्यात आले आहे?
Q25)
एका वर्गातील 28 मुलांचे सरासरी वय 14 होतं. त्या वर्गातील वर्ग शिक्षकासह वयाची सरासरी 1.5 वर्षांनी वाढते तर वर्ग शिक्षकाचे वय किती?
Q26)
जसे मांजर – उंदीर तसे…….
Q27)
भारतात बनविण्यात आलेले कोवॅक्सिंग ही लस कोणत्या कंपनीने बनविली आहे?
Q28)
7500 रुपये इतक्या रकमेची दसादशे चार टक्के व्याजदराने दोन वर्षासाठी चक्रवाढ व्याज किती होईल?
Q29)
सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द?
Q30)
भाषा या नामाचे अनेकवचन लिहा?