Q1)
दोन नैसर्गिक संख्यांचे गुणोत्तर 3:2 असून त्यांच्या वर्गाची बेरीज, 4,212 आहे तर त्या संख्या कोणत्या?
Q2)
ऋण प्रभारित कणांना काय म्हणतात?
Q3)
सकाळी सूर्यप्रकाशामध्ये तुझे खाली पण ते जीवनसत्व तयार होते?
Q4)
मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Q5)
25,75,100, यांचा लसावी काढा,
Q6)
टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले?
Q7)
दौलताबाद किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय?
Q8)
आर्यनमॅन या स्पर्धेत खालीलपैकी कोणता क्रीडा प्रकार दिसून येत नाही?
Q9)
चार किलोग्राम साखरेची प्रत्येकी 20 ग्राम ची एक याप्रमाणे पुढे बांधल्या तर किती पुढे होतील?
Q10)
धर्मार्थ मोफत जेवण वाटणे……..
Q11)
पंकज या शब्दाचा योग्य अर्थ सांगा?
Q12)
54 .81. 18. 27. 6. 9?
Q13)
लोकसभा प्रतिनिधीचे किमान वय किती वर्षे असावे लागते?
Q14)
दहशतवाद विरोधी दिन कधी असतो?
Q15)
एक घड्याळ 2250 रुपयाला विकल्यामुळे एका व्यक्तीस 10 टक्के तोटा सहन करावा लागला 8 टक्के नफा मिळवण्यासाठी घर कितीला विकावी लागेल?
Q16)
जयकर समिती कोणत्या विषयाचे संबंधित आहे?
Q17)
खनिज तेलाच्या शुद्धीकरण शुध्दीकणातुन ………. पदार्थ मिळत नाही,
Q18)
‘तोंड वाजवणे’ म्हणजे काय?
Q19)
‘भारत हा हिंदी लोकांसाठी आहे.’ अशी घोषणा पहिल्यांदा कोणी केली?
Q20)
भारतात आणि बाणी कोणत्या वर्षी लावण्यात आली?
Q21)
पृथ्वीतील सर्वात जवळचा ग्रह कोणता?
Q22)
दर 3 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 60 मीटर अंतरास किती पाट्या रोवता येतील?
Q23)
महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे?
Q24)
अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.तू पण माझ्याबरोबरप्रार्थना म्हण.
Q25)
मराठी साहित्यातील पहिले ज्ञानपीठ पारितोषिक विजेते लेखक कोण आहेत?
Q26)
मोटार वाहनातील इंजिन पासून ते चाकापर्यंत शक्ती वाहून नेण्याचे काम कोणती प्रणाली करते?
Q27)
‘दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला?
Q28)
18 बिस्किटाचा 1 पुडा याप्रमाणे.3636 बिस्किटांचे किती पुढे तयार होतील?
Q29)
13, 27 ,42 ,58, 75,?
Q30)
पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?