पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 03-04-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
बावन्न दरवाजाचे शहर कोणते आहे?
Q2) 
‘स्वस्थ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Q3) 
औरंगाबाद जिल्ह्यातील………. या ठिकाणास दक्षिण काशी असे म्हणतात?
Q4) 
एक बेल दर 4 मिनिटांनी एकदा वाजते दुसरी बेल दर 6 मिनिटांनी एकदा वाजते तर सकाळी 8 वाजता दोन्ही बेल एकत्र सेट केल्यास 10 वाजेपर्यंत त्या दोन्ही बेल किती वेळा एकत्र वाजतील?
Q5) 
एका बागेत आंब्याची एकूण 676 रुपये लावायचे आहेत. जेवढ्या रांगा तेवढीच आंब्याची रोपे प्रत्येक रांगेत लावायची असल्यास प्रत्येक रांगेत किती रोपे लावता येतील?
Q6) 
एका वर्तुळाचा परीघ आणि व्यास यांमधील फरक 15 सेमी आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती?
Q7) 
खालीलपैकी कोणत्या ठिकाण महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते?
Q8) 
‘मुल’ या शब्दाचे लिंग ओळखा.
Q9) 
श्रीपतीला एका शर्टवर 15% सूट मिळाल्यानंतर त्याला तो शर्ट 765 रुपयात पडतो तर शर्टची मूळ किंमत किती?
Q10) 
महाराष्ट्रात सर्वात जास्त वन्यजीवन अभयारण्य कोणत्या विभागात आहेत?
Q11) 
दर साल दर शेकडा 12% दराने 10,000 रुपयाचे 5 वर्षाचे सरळ व्याज किती?
Q12) 
माथेरान थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे?
Q13) 
3640÷14×16+340=?
Q14) 
17:37::65:?
Q15) 
‘मॅग्रोव्ह’ वृक्षांची वने खालीलपैकी कोठे आढळतात?
Q16) 
हिमोग्लोबिन मध्ये प्रामुख्याने……. हे खनिज असते.
Q17) 
पाकिस्तानची राजधानी कोणती?
Q18) 
महाराष्ट्रात पेंच नदीवर कोणते धरण बांधले आहे?
Q19) 
हिमोग्लोबिन मध्ये प्रामुख्याने……. हे खनिज असते.
Q20) 
3952÷52?
Q21) 
संतुचा वर्गामध्ये वरून सातवा नंबर आहे आणि खालून 26 वा नंबर आहे तर वर्गात एकूण मुले किती?
Q22) 
‘ऐहिक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Q23) 
Quadrilatetal security dialogue मध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश आहे.
Q24) 
58:20::69?
Q25) 
खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा?
Q26) 
माझ्या आजोबांना एकच मुलगा आहे .माझ्या वडिलांच्या वडिलांचा मुलगा माझा कोण?
Q27) 
2.7.14.23.34…62?
Q28) 
बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली?
Q29) 
8 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती?
Q30) 
एक किलो ग्राम म्हणजे किती ग्राम……..?