Q1)
‘तोंडात तीळ न भिजणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.
Q2)
जिंकू किंवा मरू भारताच्या शत्रूला उध्वस्त करू या वाक्यातील रस ओळखा?
Q3)
दिल्ली सुलतानशाही ची स्थापना कोणी केली?
Q4)
राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले ?
Q5)
माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे. खालील पैकी कोणत्या तालुक्यात?
Q6)
पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?
Q7)
‘भारत आमचा देश आहे.’ वाक्याचा प्रकार ओळखा.
Q8)
लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे उपाध्यक्षपदी कोण भूषवितो?
Q9)
भारताने थॉमर्स चषक बॅडमिंटन 2022 कोणत्या देशाला हरवून 73 वर्षात पहिल्यांदाच जिंकला ?
Q10)
कांदा ही………. वनस्पती आहे.
Q11)
ऊस तोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे?
Q12)
मेळघाट व्याघ्र प्रकल्प……. जिल्ह्यात वसलेला आहे.
Q13)
प्रांजल चे तेरा वर्षांपूर्वीचे वय 21 होते तर ती किती वर्षांनी 45 वर्षाची होईल?
Q14)
घड्याळामध्ये दुपारचे 3 वाजून 40 मिनिटे झाली आहेत. तर घड्याळाच्या दोन्ही काट्यांमध्ये किती अंशाचा कोन झालेला असेल?
Q15)
खाली दिलेल्या संख्या क्रमवारीत कोणती संख्या क्रमवारीच्या नियमांशी विसंगत आहे?
Q16)
क्षणभंगुर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?
Q17)
‘भगवा’ ही कोणत्या पिकाची बहुचरची जात आहे?
Q18)
खालीलपैकी कोणत्या समितीच्या अहवालानुसार महिला विरोधातील लैंगिक अत्याचाराच्या अनुषंगाने फौजदारी कायद्यांमध्ये बदल करण्यात आले?
Q19)
अशोकाचा मुख्य प्रधान कोण होता?
Q20)
8,32, 12,….?
Q21)
X, T, P, L, ….. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल?
Q22)
उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे?
Q23)
चित्तगांव येथील शस्त्रगारावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती ?
Q24)
5 गाई व 4 म्हशींची किंमत सारखी आहे. तर 3 गाई व 5 म्हशींची किंमत एकूण 18,500 रुपये आहे तर प्रत्येक गायींची किंमत किती?
Q25)
खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
Q26)
पुढील वाक्यात असणाऱ्या विभक्ती प्रत्यय युक्त शब्दांची संख्या सांगा.रामू घाईने घरातून बाहेर आला.
Q27)
पेशवेकालीन नामवंत शाहीर अनंत फंदी यांनी कोणता नवा काव्यप्रकार रूढ केला?
Q28)
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे अधिकार कोणास आहेत?
Q29)
प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Q30)
दररोज 8 तास काम केले तर. एक काम पूर्ण होण्यास 30 दिवस लागतात. पण रोज 6 तास काम केले तर काम पूर्ण होण्यास किती दिवस जास्तीत जास्त लागतील?