पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 07-03-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
DNA म्हणजे काय?
Q2) 
रांगेतील लहू चा दोन्ही बाजूकडून सतराव क्रमांक आहे तर रांगेत एकूण मुले किती?
Q3) 
सामाजिक व धार्मिक सुधारणा घडवून आणण्यासाठी राजा राम मोहन राय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली?
Q4) 
‘डोकी अलगद घरे उचलती काळोखाच्या उशीवरून’ हे वाक्य कोणत्या उदाहरणाच्या अलंकार आहे?
Q5) 
‘सुहासने गोष्टीचे पुस्तक वाचले.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Q6) 
एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 2464 चौसेमी आहे तर त्या वर्तुळाचा व्यास किती?
Q7) 
चंद्र व जग या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात?
Q8) 
ग्रामगीता कोणी लिहिली?
Q9) 
गटात न बसणारे पद ओळखा,
Q10) 
बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेचा प्रकार कोणता?
Q11) 
डॉ पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला याची स्थापना कधी झाली?
Q12) 
…………. यांनी भारतीय राज्यघटनेचा सरनामा तयार केला?
Q13) 
58:20::69?
Q14) 
एका वर्गातील 30 किलोग्रॅम वजनाचा एक विद्यार्थी जाऊन त्यांच्या जागी एक नवीन विद्यार्थी आला. तेव्हा 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 0.5 किलोग्रॅमने वाढले. तर नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचे वजन किती?
Q15) 
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य क्रम लिहा.8.24.40.56.?
Q16) 
‘अपघात प्रसंगी चालकाची कर्तव्ये ‘या संबंधित अर्थ कोणत्या कलमात आहे?
Q17) 
परभणी जिल्ह्याचे पालक मंत्री कोण?
Q18) 
‘ग्रंथात मागाहून इतरांनी घातलेला मजकूर’ या अर्थाचा खालीलपैकी योग्य शब्द निवडा.
Q19) 
वासरू या शब्दाचे लिंग ओळखा?
Q20) 
‘कृष्णार्पण’ या सामासिक शब्दाचा प्रकार कोणता?
Q21) 
नेपाळच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण?
Q22) 
दुपारी दीड वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मिनिट काटा होत अस काटा किती वेळ ओलांडेल?
Q23) 
दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज 8 आहे. दशम स्थानातील अंक एकम स्थानाच्या अंकाच्या तिप्पट असेल तर ती संख्या कोणती?
Q24) 
भारतीय बहिष्कृत शिक्षक प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली?
Q25) 
पुणे ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते पुणे विनाथांबा बसच्या दिवसभरात पाच फेऱ्या पूर्ण झाल्या बस मध्ये प्रत्येक वेळी 45 प्रवासी होते तसेच तिकीट प्रत्येकी 80 रुपये असल्यास दिवसभरात त्या बसचे एकूण उत्पन्न किती?
Q26) 
भारतातील पुढील राज्यांपैकी कोणते राज्य केशरचे सर्वात मोठे उत्पादक राज्य आहे?
Q27) 
सई ने 8 कागद 40 मिनिटात टाईप केले तर 21 कागद टाईप करण्यासाठी तिला किती वेळ लागेल?
Q28) 
‘फ्लाईंग सिख’ कोणत्या खेळाडूस म्हणतात?
Q29) 
2 तास 50 मिनिटे=किती मिनिटे?
Q30) 
ती रडली समुद्रच्या समुद्र या रचनेतील अलंकार ओळखा?