पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 22-03-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
राम, कृष्ण आणि हरी यांच्या वयांची बेरीज 5 वर्षांपूर्वी 30 वर्षे होती आणखी 5 वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल?
Q2) 
परिसंवादासाठी जमलेल्या सहभागी पैकी 32 व्यक्ती चहा पितात 35 व्यक्ती कॉफी पितात आणि 22 जण चहा आणि कॉफी पितात तर परिसंवादासाठी जमलेल्या व्यक्तीची संख्या निवडा?
Q3) 
खालीलपैकी ……..ही कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे.
Q4) 
1 ते 45 या संख्या दरम्यानच्या 3 ने भाग जाणाऱ्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास सर्वात कमी किमतीच्या संख्येपासून नवव्या स्थानावरील संख्या कोणती?
Q5) 
जर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल?
Q6) 
भारतात शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह…… येथे आहे,
Q7) 
19 जुलै 1969 ला देशातील प्रमुख किती बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले?
Q8) 
रेश्टर हे कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे ?