पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 02-10-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
भारतीय राज्यघटनेच्या कलमाने अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे?
Q2) 
‘रेफ्रिजरेटर’ चा शोध कोणी लावला?
Q3) 
भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आले?
Q4) 
फिनाॅल हे ……..
Q5) 
महाराष्ट्रातील’ दाजीपूर ‘अभयारण्य कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे?
Q6) 
8 आणि 8यांचे मध्यम पद काढा?
Q7) 
5.55555….. हे  व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा,
Q8) 
एका मजुराने 8 खड्डे 2 तासात खोदले तर दोन खड्डे खोदण्यास त्याला किती वेळ लागेल?
Q9) 
पुढीलपैकी साधा भूतकाळ असलेले वाक्य कोणते?
Q10) 
अ जिचा मुलगा आहे तिची सासू माझ्या मुलीची आजी आहे. अ तर माझा कोण लागतो?
Q11) 
425 * 0 =?
Q12) 
विसंगत घटक ओळखा.
Q13) 
तुरग या शब्दाला समानार्थी शब्द सांगा?
Q14) 
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा,1,5,14,30,55?
Q15) 
11.120.13….?
Q16) 
‘अव्हेर’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Q17) 
‘मुलाने आंबा खाल्ला.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Q18) 
3 पुस्तकाची किंमत27.15 रुपये तर 8 पुस्तकांची किंमत किती?
Q19) 
महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
Q20) 
खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक…..
Q21) 
एअर फोर्स अकॅडमी कुठे आहे?
Q22) 
हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी कोठे आहे?
Q23) 
एका संख्येच्या वर्गातून त्यात संख्येची तिप्पट वजा केली असता उत्तर 238 येते तर ती संख्या कोणती?
Q24) 
इंटरपोल हे खालीलपैकी काय आहे?
Q25) 
जागतिक आरोग्य संघटना कोणत्या व्हायरसमुळे वैयक्तिक आरोग्य आपत्यकाल घोषित केले?
Q26) 
पंजाब राज्याची निर्मिती केव्हा झाली?
Q27) 
खालील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.अंधातरी लोंबकळणारा
Q28) 
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार भारतात केव्हा मॉक आयोजित केली होती?
Q29) 
8,20,45,96,199,?
Q30) 
एका कामासाठी आठ मजुरांना 1760 रुपये द्यावे लागतात तर 20 मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल?