Q1)
खालीलपैकी विसंगत अर्थ असणारा पर्याय निवडा.
Q2)
पाच माणसे सहा तासात दहा मेल चालतात त्यांच्यापैकी दोन जण किती तास किती मेल चालतील?
Q3)
रस्त्याच्या कडेला वीस खांब आहेत 2 खांबातील अंतर दोन मीटर असेल तर पहिल्या व विसाव्या खांबातील अंतर किती राहील?
Q4)
‘मी आज स्वतः काम करणार आहे.’ या वाक्यातील आत्मवाचक सर्वनाम कोणते?
Q5)
एक रेडीओ 4800 रुपयांना विकल्याने 25% तोता होतो तर रेडिओचे मूळ किंमत किती असेल?
Q6)
खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा माझ्या शाळेपुढे मैदान आहे,
Q7)
राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो?
Q8)
नम्र या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द ओळखा?
Q9)
‘डोंगर माथ्यामागे सोनेरी किरण पसरली आहे.’ या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते?
Q10)
….. यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये बालविवाह विरोध चळवळ सुरू झाली,
Q11)
छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या. या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते?
Q12)
पाचवा विज्ञान चित्रपट महोत्सव कोठे पार पडला?
Q13)
द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला?
Q14)
सोने शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा?
Q15)
खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?29,36,43,50,?
Q16)
लिंग वचन विभक्ती मुळे बदल होणाऱ्या शब्दाला कोणता शब्द म्हणतात?
Q17)
बावन्न दरवाजाचे शहर कोणते आहे?
Q18)
भारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते?
Q19)
0.25×2.5×1.2=?
Q20)
खालील पर्यायातील विसंगत पर्याय ओळखा.
Q21)
यापैकी नाम ओळखा?
Q22)
कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनली?
Q23)
महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली डाळिंबाची जात कोणती?
Q24)
पंचशील तत्वे कोणती 1954 साली…….. यांनी अधिकृतपणे मांडली.
Q25)
रजनीने एक सायकल ला 1600 रुपयाने खरेदी केली व काही वर्षानंतर वीस टक्के तोटा सहन करून विकली तर सायकलची विक्री किंमत किती?
Q26)
‘पती’ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता?
Q27)
सौरभ राजू पेक्षा लहान पण सीमा पेक्षा मोठा आहे. केतकी सीमा पेक्षा मोठी पण सौर पेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण?
Q28)
राम मोहन पेक्षा उंच आहे पण कृष्णा पेक्षा ठेंगण आहे तर सर्वात उंच कोण?
Q29)
खालीलपैकी कोणती वस्तू महाराष्ट्रात नाही?
Q30)
सुधीरच्या आत्याची वहिनी आजची आई आहे. तर सुधीर चे वडील अजयचे कोण?