पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -55

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
एका वस्तूची खरेदी किंमत 2500 रुपये व विक्री किंमत 2000 रुपये आहेत तर या व्यवहारातील शेकडा तोट्याचे प्रमाण किती?
Q2) 
खालीलपैकी कोणत्या लेखकाला ज्ञानपीठ हा पुरस्कार मिळालेला नाही?
Q3) 
ताशी 48 किमी वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?
Q4) 
ऑस्ट्रेलियन ओपन 2014 मध्ये महिला एकेरी स्पर्धेमधील विजेती खेळाडू कोण.
Q5) 
मुंबईतील खालीलपैकी कोणत्या नगराला गॅस चेंबर असे म्हटले जाते?
Q6) 
जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षीची गांधी जयंती कोणत्या वारी येईल?
Q7) 
जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात झाला.
Q8) 
दर साल दर शेकडा 12 दराने 10,000 रुपयाचे पाच वर्षाचे सरळ व्याज किती.
Q9) 
पुढीलपैकी  अनेकवचनी शब्द ओळखा.
Q10) 
भारतातील कोणती एक नदी कर्कवृत्तास दोन वेळाचे दोन वाहते.
Q11) 
मेळघाट अभयारण्य यासाठी राखीव आहे.
Q12) 
जम्मू-काश्मीर या राज्याला विशेष दर्जा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार देण्यात आला आहे.
Q13) 
लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष पद कोण भूषविते.
Q14) 
डेक्कन सभा या संस्थेची स्थापना कोणत्या समाज सुधारकांनी केली.
Q15) 
महाराष्ट्र राज्याचे सर्वात लांब सीमा……………. या राज्याबरोबर आहे.
Q16) 
त्याचीछी- थूझाली अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा.
Q17) 
भारताच्या राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत.
Q18) 
अजिंठा लेणी चा चित्रातून मुख्यत्वे कोणती कथा चित्रारलेली आहे.
Q19) 
एका टूर्नामेंट मध्ये 14 संघ साखळी सामने खेळत आहेत जर प्रत्येक संघ दुसऱ्या प्रत्येक संघाशी एकदाच सामना खेळला तर एकूण किती सामने होतील?
Q20) 
एका काटकोन त्रिकोणाचा पाया 20 सेमी व उंची 21 सेमी आहे तर त्याचा कर्ण किती सेमी असेल?
Q21) 
आदित्यच्या घराचा दरवाजा पूर्व दिशेला आहे त्याच्या घराच्या मागच्या बाजूने तो सरळ 50 मीटर गेला आणि उजवीकडे वळून पुन्हा 50 मीटर गेला तेथून तो डावीकडे वळला आणि 25 मीटर चालून थांबला तर आता आदित्य सुरुवातीच्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे?
Q22) 
अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85
Q23) 
खालीलपैकी अपूर्ण वर्तमान काळातील क्रियापद कोणते?
Q24) 
6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 7पुरुष आणि 12 मुले एकत्रितपणे किती दिवसात पूर्ण करतील?
Q25) 
द.स.द.शे. 12 दराने 20000 रुपयाचे पाच वर्षाचे चक्रवाढ व्याज किती.