Q1)
दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती?
Q2)
संत गाडगेबाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?
Q3)
खालीलपैकी कोणत्या राज्यात विक्रमशील गांगेय डॉल्फिन अभयारण्य आहे?
Q4)
दोन संख्यांचा लसावी 1056 असून त्यांचा मसावी 12 आहे त्यापैकी एक संख्या 96 असेल तर दुसरी संख्या किती?
Q5)
अ गावापासून ब गावापर्यंत जाताना एका प्रवासी गाडीचा एकसमान वेग ताशी 40 किमी होता परंतु अ गावाकडून ब गावाकडे येताना त्या गाडीचा एक समान वेग ताशी 60 किमी होतात तर संपूर्ण प्रवासात त्या गाडीचा सरासरी वेग किती होता
Q6)
महाराष्ट्र विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या किती आहे?
Q7)
खालीलपैकी उभयान्वयी अव्यय ओळखा.
Q8)
भारताच्या घटना मसुदा समितीचे अध्यक्ष….. होते,
Q9)
आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो हे विधान कोणत्या वाक्यप्रकारात येते?
Q10)
एका संख्येला 2 ने भागण्या ऐवजी 2ने गुणले असता उत्तर 8 आले तर खरे उत्तर काय आहे?
Q11)
180 मीटर लांबीची एक रेल्वे गाडी 162 किमी/तास इतक्या वेगाने प्रवास करीत असल्यास ती तिच्या मार्गातील एक बोगदा 20 सेकंदात ओलांडून जाते तर त्या बोगद्याची लांबी किती?
Q12)
संसदेत महिलांना किती टक्के आरक्षण दिले जाते?
Q13)
भारतात एकूण 153 साली भाषावर राज्य पुनर्रचना आयोग खालीलपैकी कोणत्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला?
Q14)
मयुरीचा पगार दरवर्षी पाच टक्के ने वाढतो जर तिचा पगार 2012 मध्ये 20000 रुपये होतात तर 2014 मध्ये तिचा पगार किती?
Q15)
खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे?
Q16)
लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले?
Q17)
नाशिक या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत?
Q18)
11 पासून 40 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती?
Q19)
सुनील आणि त्यांच्या आईच्या वयांची बेरीज 36 वर्ष आहे चार वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:3 होईल तर सुनीलचे आजचे वय किती?
Q20)
मिझोरम ची राजधानी नाव काय?
Q21)
पॅरा ऑलम्पिक 2020 मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा भारतीय भालाफेक पटू कोण?
Q22)
एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 10 वर्ष आहे त्यात शिक्षकाचे वय मिळविल्यानंतर सरासरी 11 होते तर शिक्षकाचे वय किती असेल?
Q23)
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कोणत्या ठिकाणी आहे.
Q24)
85 या संख्येचा शेकडा 20 किती?
Q25)
खालीलपैकी प्रत्ययसाधित शब्द ओळखा.
Q26)
रिपू या शब्दाचा अर्थ काय?
Q27)
भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हणतात?
Q28)
पदार्थातील द्रवसंचय म्हणजे …….होय.
Q29)
उंबराचे फुल म्हणजे
Q30)
खालीलपैकी कोणता वर्ण मुर्धन्य आहे?
Q31)
राजर्शी छत्रपति शाहू महाराज मूळ नाव….. होते.
Q32)
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमी बद्दल नमूद केले आहे?
Q33)
लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता…… हे सर्वात विरळ लोकसंख्येचे राज्य आहे .
Q34)
खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे?
Q35)
ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे?
Q36)
भविष्यकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.
Q37)
एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 10 वर्ष आहे त्यात शिक्षकाचे वय मिळविल्यानंतर सरासरी 11 होते तर शिक्षकाचे वय किती असेल?
Q38)
432-?=447
Q39)
यापैकी गटात न बसणारा शब्द कोणता?
Q40)
समर या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता?
Q41)
मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणते?
Q42)
पुढीलपैकी निश्चितपणे एक वचनी शब्द ओळखा.
Q43)
सिग्मंड फाईट नाव कशाशी संबंधित आहे?
Q44)
मानवी शरीराचे तापमान खालीलपैकी………….. फॅरेनाईट इतके असते.
Q45)
रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळे सत्याग्रह डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी केला होता?
Q46)
रांगेतील नितीन चा नंबर दोन्ही बाजूकडून 15 वा आहे. तर रांगेत एकूण मुले किती?
Q47)
एकावर्षी गांधी जयंती शुक्रवारी आली होती तर त्या वर्षी स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी आला असेल?
Q48)
ताशी 48 किमी वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?
Q49)
आशिया खंडात कोणत्या देशात सर्वप्रथम औद्योगिक क्रांती घडून आली ?
Q50)
यापैकी नाम कोणते?