पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 29-01-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृती चे कार्य करणाऱ्या…. यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो,
Q2) 
उजनी धरण कोणत्या नदीवर आहे?
Q3) 
चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 27 आहे तर त्यांच्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?
Q4) 
पाणी देण्याच्या कोणत्या पद्धतीत जास्त पाणी ची बचत होते?
Q5) 
‘मंत्रालय’ या शब्दाचा विग्रह सांगा.
Q6) 
कोरोणा संकटात सध्या उपयोगी पडणारा साथ रोग कायदा ब्रिटिशांनी…….साली प्लेगच्या साथीत केला होता,
Q7) 
8 आणि 8यांचे मध्यम पद काढा?
Q8) 
किती सरळ व्याज दराने 250 रुपयांची चार वर्षात 300 रुपये रास होईल?
Q9) 
‘मुंडा’ ही आदिवासी जमात मुख्यत्वे ………या राज्यात आढळते..
Q10) 
उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस कोणता?
Q11) 
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती?
Q12) 
एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 12.5 वर्ष आहे व वर्गशिक्षिका सहित सर्वांचे सरासरी वय 13 वर्ष असल्यास वर्ग शिक्षकाचे वय किती.
Q13) 
खालीलपैकी कोणती भाषा भारताचे अधिकृत भाषा नाही?
Q14) 
विसंगत दिशा कोणती?
Q15) 
36, 48 व 84 चा मसावी किती?
Q16) 
खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वाहन होते?
Q17) 
उंटाचा….. असतो.
Q18) 
अपघात प्रसंगी चालकाची कर्तव्य या संबंधित तरतूद………
Q19) 
‘डोकी अलगद घरे उचलती काळोखाच्या उशीवरून’ हे वाक्य कोणत्या उदाहरणाच्या अलंकार आहे?
Q20) 
खालीलपैकी सामान्य नाम असलेला शब्द कोणता?
Q21) 
कोणता मासा जलचर सस्तनी आहे?
Q22) 
अनंतआणिअमोल खेळत होते या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा?
Q23) 
‘दास कॅपिटल’हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?
Q24) 
परभणी जिल्ह्याला कोणती  सीमा लागत नाही ,?
Q25) 
खालीलपैकी वेगळा शब्द ओळखा.
Q26) 
दुसरे मराठा – इंग्रज युद्ध……… ठिकाणी झालेले आहे.
Q27) 
240 चे 2:3 प्रमाण किती?
Q28) 
माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधी झाली?
Q29) 
खालीलपैकी समानार्थी शब्दांची बरोबर जोडी ओळखा.
Q30) 
आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास काय नावे दिली?