पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 03-04-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात चीनला कोणता देश असे म्हटले जाई ?
Q2) 
60 गुणांच्या परीक्षेत 42 गुण मिळाले तर किती गुण मिळाले?
Q3) 
भारताचे उपराष्ट्रपती हे…… चे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
Q4) 
भारतातील सर्वात पहिली रेल्वे…….
Q5) 
जर रस्त्यावर पदपथाच्या बाजूने सलग अखंडित पिवळ्या रंगाचा पट्टा आपल्याला असेल तर……………….
Q6) 
…… या रक्तगटाला ‘युनिव्हर्सल एक्सेप्टर ‘ असे म्हणतात.
Q7) 
संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?
Q8) 
जसे विटांचा ढिग तसे वेलींचा.
Q9) 
गटातील वेगळा शब्द ओळखा?
Q10) 
महात्मा फुले यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला?
Q11) 
राहुरी विद्यापीठ यांनी नवीन केलेला सोयाबीनचा वाण कोणता?
Q12) 
89 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले?
Q13) 
वर्तुळाची त्रिज्या तिप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ किती पट होईल?
Q14) 
सर्व प्रकारच्या कशासाठी सर्वाधिक लोकप्रिय आणि चविष्ट असे खाद्य कोणत?
Q15) 
विदुषी या शब्दाचे लिंग कोणते?
Q16) 
उंदीर या नामाचे अनेक वचन कोणते?
Q17) 
भारतातील 4 जी सेवा प्रदान करणारी प्रथम भारतीय दूरसंचार कंपनी?
Q18) 
भारताचा राष्ट्रीय खेळ……
Q19) 
खालीलपैकी कोणत्या संख्येला 11 ने निशेष भाग जातो?
Q20) 
वेगळा घटक कोणता,? 37,43,44,47,53,
Q21) 
एका व्यापाऱ्यांनी एक पुस्तक 150 रुपये किमतीला खरेदी केले व 210 रुपये किमतीला विकले तर नफा किती टक्के झाला?
Q22) 
देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रात ………..येथे आहे?
Q23) 
भारतीय इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्लासीची लढाई व बक्सार ची लढाई या लढाया खालीलपैकी अनुक्रमे कोणत्या वर्षी झाल्या?
Q24) 
रसायन शास्त्राचा जनक कोणास म्हणतात?
Q25) 
मी गावाला असल्यामुळे सबब उपस्थित राहू शकलो नाही?
Q26) 
भारतीय वस्त्रोद्योग परिसंघाने कोणत्या संस्थेसोबत मूलभूत तत्त्वे आणि अधिकार (FPRW) नावाचा प्रकल्प सुरू केला?
Q27) 
654897या संख्येतील 9 ची स्थानिक किंमत किती?
Q28) 
कोणता घटक भाषेत वापरला जात नाही?
Q29) 
.‌‌‌…… हे मतदान सक्तीचे करण्याचा प्रस्ताव देणारे भारतातील पहिले राज्य होय?
Q30) 
भारताची आघाडीची बॅडमिंटनपट्टू पी व्ही सिंधू हिने टोकियो ओलंपिक मध्ये खालीलपैकी कुठले पदक जिंकले?
Q31) 
खालीलपैकी ……..ही संगणकीय भाषा नाही?
Q32) 
राहुरी विद्यापीठ यांनी नवीन केलेला सोयाबीनचा वाण कोणता?
Q33) 
1 जानेवारी 2019 या दिवशी मंगळवार असेल तर याच वर्षी 31 डिसेंबर रोजी कोणता वार असेल?
Q34) 
‘तमा नसणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
Q35) 
जर 1156: 34 तर 2916:?
Q36) 
1 ते 100मधील सर्व संख्यांनी भाग जाणारे लघुत्तम संख्या कोणती?
Q37) 
महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून खालीलपैकी कुठले अभयारण्य ओळखले जाते?
Q38) 
शेतातील बेकारी म्हणजेच…. बेकारी होय,
Q39) 
भारताचा सर्वोच्च खेळ पुरस्कार कोणता?
Q40) 
1600 रुपये मुद्दलाचे तीन वर्षाचे सरळव्याज 480 रुपये होते तर व्याजाचा दर किती असेल?
Q41) 
3,10,29,66,?
Q42) 
2:12:3:?
Q43) 
78 नंबर प्रमाणे 7वी त्रिकोणी संख्या कोणती?
Q44) 
मंडळ अधिकाऱ्यास ग्रामीण भागात काय म्हणतात?
Q45) 
एक रेल्वे ताशी 70 किमी/तास वेगाने धावत असून ती रेल्वे 560 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला 45 सेकंदात ओलांडते तर ती रेल्वेची लांबी किती?
Q46) 
खालीलपैकी विसंगत पद ओळखा.
Q47) 
एका वर्तुळाभोवती घरे आहेत. कोमल आणि सीमा परस्परांसमोर राहतात. मनीषा लीला जवळ राहते. अंजली सीमाजवळ राहत नाही. सरिता मनीषाच्या समोर राहते. तर कोमल जवळ कोण राहते?
Q48) 
केजरीवाल यांच्या अगोदरचे दिल्लीचे मुख्यमंत्री…..
Q49) 
चाकूने पेरू कापला या वाक्यातील विभक्ती ओळखा.
Q50) 
36,34,30,28,24,……..?