Q1)
‘डोंगर’या शब्दाची जात ओळखा.
Q2)
वि स खांडेकर यांना कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता?
Q3)
आयसीसी महिला ट्वेंटी-ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धा 2020 खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकली?
Q4)
महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र कोणी काढले?
Q5)
एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?
Q6)
विसंगत ओळखा.
Q7)
विधवा शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता?
Q8)
दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?
Q9)
राजधानी एक्सप्रेस मुंबईहून ताशी 120 किमी वेगाने दिल्ली येथे 12 तासांनी पोहोचते. तर मुंबई ते दिल्ली अंतर किती ?
Q10)
सहसंबंध ओळखा.मंगळवार: शनिवार:: चैत्र: ?
Q11)
हरितक्रांतीचे प्रणेते कोणास संबोधले जाते?
Q12)
‘कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.
Q13)
आर्यांचा अध्य ग्रंथ कोणता?
Q14)
खालीलपैकी बाह्य परजीवी घटक असणारी वनस्पती कोणती?
Q15)
वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल तर वडिलांचे आजचे वय किती?
Q16)
आज सोमवार आहे. तर 61 वा वार कोणता?
Q17)
मदारी :माकड. अस्वल:…..?
Q18)
30 ते 50 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची सरासरी काढा?
Q19)
शुद्ध पाण्याचा सामू जवळपास ……..असतो.
Q20)
साधारणपणे मराठी भाषा कोणत्या लिपीत लिहिली जाते?
Q21)
वाहवा या शब्दाची जात ओळखा.
Q22)
सावधान करणारी चिन्हे नेहमी कशी असतात?
Q23)
क्रमिक संबंध ओळखा.1,3,9,27,81, ?
Q24)
खालीलपैकी सूर्यमालेतील अंतर ग्रह कोणता?
Q25)
दोन संख्यांची बेरीज 91 आहे व त्यातील फरक 13 आहेत तर त्या संख्या शोधा आणि त्यांचे गुणोत्तरे काढा?
Q26)
दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची 8 वर्षानंतर 5 टक्के दराने रास किती होईल?
Q27)
एक घड्याळ 2250 रुपयाला विकल्यामुळे एका व्यक्तीस 10 टक्के तोटा सहन करावा लागला 8 टक्के नफा मिळवण्यासाठी घर कितीला विकावी लागेल?
Q28)
अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छात्रालय ची स्थापना कोणी केली?
Q29)
एका विशिष्ट रकमेवर 4 टक्के दराने पाच वर्षात 240 रुपये व्याज प्राप्त होते तर ती रक्कम कोणती?
Q30)
जर एका व्यक्तीने 43,578 ही संख्या उलट स्वरूपात लिहिली तर शतक स्थानावर कोणता अंक येईल?