पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -93

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते?
Q2) 
जर ADF = 641 तर CDM = ?
Q3) 
संख्या श्रेणीतील पुढील संख्या ओळखा.13,26,28,312,1560,?
Q4) 
पोलीस पाटलाचे मुख्य कार्य कोणते आहे?
Q5) 
मी पहाटे उठते व फिरायला जाते.
Q6) 
अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85
Q7) 
गणितात रामला लक्ष्मण पेक्षा जास्त गुण मिळाले लक्ष्मण ला भारत पेक्षा जास्त गुण मिळाले रामला नारायण पेक्षा कमी गुण मिळाले तर सर्वाधिक गुण कोणाला मिळाले?
Q8) 
महाराष्ट्र  राज्यात एकूण किती जिल्हे आहेत?
Q9) 
स्वाती आणि कीर्ती दोघी मिळून एक काम 16 दिवसात पूर्ण करतात तेच काम स्वातीने एकटीने पूर्ण केल्यास 24 दिवस लागतात तर कीर्तीला ते काम एकटीला पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील?
Q10) 
खालीलपैकी विसंगत घटक ओळखा.
Q11) 
4,44,444…………… या संख्या मालिकेतील नऊ संख्या घेऊन त्यांची बेरीज केली असता त्या बेरजेतील दशक स्थानाचा अंक कोणता असेल?
Q12) 
मिझोरम ची राजधानी नाव काय?
Q13) 
सोळा मुलांच्या वयाची सरासरी सोळा वर्ष असून त्यांच्या शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्षे होते तर शिक्षकांचे वय किती वर्ष असावे?
Q14) 
पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
Q15) 
अलंकार ओळखा. गणपत आणि विडी पिताना चावायचा नुसतीच काडी….
Q16) 
684948 या संख्येतील आठच्या स्थानिक किमतीतील फरक किती?
Q17) 
दोन संख्यांची बेरीज 60 आहे तर त्या प्रत्येक संख्येची चौपट करून बेरीज केल्यास उत्तर काय येईल?
Q18) 
मी परवा ऐतिहासिकनाटकपाहिले यातील अधोरेखित शब्दाचे वचन ओळखा.
Q19) 
‘तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Q20) 
जर DEEP= 30 तर, NOOM =?
Q21) 
दोन संख्यांची बेरजेची चौपट बरोबर 112 आहे यापैकी एक 15 आहे तर दुसरी कोणती?
Q22) 
खालीलपैकी संमती दर्शन केवलप्रयोगी ओळखा,
Q23) 
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म…… साली झाला?
Q24) 
7 मुलांमध्ये प्रत्येकाला एक डझन केळी दिली तर शेवटच्या मुलाला 4 केळी कमी पडतात तेच केळी 6 मुलांना प्रत्येकाला 14 प्रमाणे वाटल्यास शेवटच्या मुलाला 4 केळी कमी पडतात तर कमीत कमी किती केळी होती?
Q25) 
महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही?
Q26) 
शहराचा प्रथम नागरिक कोण असतो?
Q27) 
भारताच्या घटना मसुदा समितीचे अध्यक्ष….. होते,
Q28) 
ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतात कोठे स्थापन झाली?
Q29) 
पुढीलपैकी कोणते पुस्तक मिलिंद बोकील यांचे नाही?
Q30) 
जगात…….. हे सर्वात मोठे खंड आहे ?