Q1)
ग्लोबल फायनान्स मॅगझिनने कोणत्या बँकेला २०२५ मध्ये जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक म्हणून घोषित केले ?
Q2)
….. हे भारताचे 25 वे राज्य केले गेले.
Q3)
SDG निर्देशांक २०२५ मध्ये भारताने १६७ देशामध्ये कितवा क्रमांक पटकावला आहे ?
Q4)
मा.मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा कोणत्या गावात झाला होता?
Q5)
‘साऱ्यांनी मनसोक्सात हसावे.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Q6)
पुढील मालिका पूर्ण करा.1,4,9,16,….
Q7)
मोझार्ट संज्ञा कशाशी संबंधित आहे.
Q8)
एका संख्येतून तिच्या अंकांची बेरीज वजा केल्यास येणाऱ्या वजाबाकीला खालीलपैकी कोणत्या संख्येने निश्चित भाग जाईल?
Q9)
पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे,
Q10)
सिंधू खोरे संस्कृतीमध्ये खालीलपैकी कोणत्या शहरात गोदीबंदर गोदी बंदर होते?
Q11)
मेरी कोम ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q12)
मराठी साम्राज्याचे पाचवे पेशवे कोण होते ?
Q13)
अनारसा कोणत्या प्रकारचा शब्द आहे?
Q14)
पितळखोरा गुंफा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q15)
एका पार्टीस 20 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने एकेकदा एकमेकांशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील?
Q16)
2.7 डेकालिटरचे45 डेसिलीटरशी गुणोत्तर किती?
Q17)
एका वर्गातील 39 मुलांचे सरासरी वय 17 आहे. शिक्षकाचे वय मिळवल्यास सरासरी 18 होते तर शिक्षकाचे वय किती?
Q18)
उपर ही कादंबरी कोणाची आहे?
Q19)
वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता?
Q20)
डाळिंब या पिकाचे जन्मस्थान कोणते?
Q21)
लेड ऑक्साईडचे व्यवहारातील नाव….. आहे,
Q22)
महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे?
Q23)
दरवर्षी पोलीस हुतात्मा दिन कोणत्या दिवशी पाळला?
Q24)
वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा व क्रिया दर्शवणारा शब्द म्हणजेच……..
Q25)
80+/7-6×10=?
Q26)
रात्री 3.30 वाजता घड्याळातील काट्यांचा कोण किती असेल?
Q27)
अंबाजोगाई तालुक्यात आद्य कवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोणत्या संतांची समाधी आहे?
Q28)
भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणते विशेषण योग्य ठरेल?
Q29)
भारत देशातील कोणत्या संस्थाना प्रथम सर्व जाती-धर्माच्या मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्यात आली?
Q30)
‘मी पत्र लिहीत असे.’ या वाक्यातील काळ ओळखा.