Q1)
प्रश्न दिलेल्या वाक्यप्रचाराचा योग्य वापर असलेले वाक्य पर्यायामधून ओळखा.अंगात वारी शिरणे :-
Q2)
खालील पर्यायांमधील शिवरायांच्या मेव्हण्याचे नाव काय होते?
Q3)
‘गड आला पण सिंह गेला’ हे …….उपवाक्य आहे.
Q4)
425 * 0 =?
Q5)
एक पोलीस चोराला पकडण्यासाठी त्याच्या पाठीमागे पळत आहे चोर 10 पावले पळाला की पोलीस 8 पावले पळतो मात्र पोलिसाच्या 5 पावलांचे अंतर चोराच्या 7 पावलांच्या अंतराबरोबर आहे तर पोलीस व चोर यांच्या पळण्याच्या वेगाचे प्रमाण किती आहे?
Q6)
‘संत गोरोबा कुंभार’ यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q7)
वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट चे मुख्यालय कोठे आहे?
Q8)
खालीलपैकी कोणाला भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही?
Q9)
आरशाचा धुव आणि नाभी यांच्यातील अंतराला नाभीय अंतर असे म्हणतात नाभीय अंतर हे वक्रता त्रिज्यच्या…………… असते.
Q10)
प्राचीन काळातील पहिला पाळीव प्राणी कोणता?
Q11)
उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा?
Q12)
गणेश हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
Q13)
5000 ते 33 टक्के म्हणजे किती?
Q14)
जर 1 मार्च 2016 रोजी मंगळवार असेल. तर 21 एप्रिल 2016 रोजी कोणता वार असेल?
Q15)
भारतात सर्वात कमी जंगलाचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे?
Q16)
शेतकऱ्यांना मृदा स्वास्थ कार्ड वितरित करणारे देशातील पहिले राज्य कोणते?
Q17)
उजनी धरण कोणत्या नदीवर आहे?
Q18)
237.41856 या 5 अंकांची स्थानिक किंमत किती?
Q19)
येन हे चलन कोणत्या देशाचे आहे?
Q20)
झालेला ओढा म्हटले घोड्याला धबधबा म्हटले. धबधब्याला नदी म्हटले व नदीला नाला म्हटले तर होडी कशात चालेल?
Q21)
एक रेल्वे ताशी 80 किमी वेगाने सव्वाचार तासात काही अंतर जाते जर रेल्वेचा वेग 20 टक्क्याने कमी केला तर ती तेवढ्याच वेळात किती अंतर जाईल?
Q22)
एका अष्टकोनाच्या शिरोबिंदूवर आठ जण केंद्रकाकडे तोंड करून बसले आहेत विजयाच्या समोर रमेश बसला आहे जो श्रुतीच्या उजव्या बाजूला नाही श्रुतीच्या समोर श्रेया आहे जी विजयाच्या उजव्या बाजूला बसली आहे विनय व अनिता यांच्यामध्ये दीपक आहे व अनिता अस्मिता च विरुद्ध बाजूस आहे उर्वरित एका जागेवर गीता आहे तर गीताच्या समोर कोण आहे ?
Q23)
राजर्शी छत्रपति शाहू महाराज मूळ नाव….. होते.
Q24)
नवेगाव बांध गोंदियाच्या कोणत्या तालुक्यात आहे?
Q25)
पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष पदी कोण आहेत?
Q26)
पहिले अंतराळवीर यांचे नाव काय?
Q27)
सोने या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.
Q28)
दुसरे मराठा इंग्रजी युद्ध… ठिकाणी झाले आहे.
Q29)
भारतातील पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी सुरू झाली?
Q30)
कर्तरी प्रयोगाचे वाक्य खालीलपैकी कोणते ते ओळखा?
Q31)
खालील संख्याचे मध्यमान किती येईल?396,384,369,365,412,108
Q32)
शाहू महाराजांनी 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापुरात कोणाच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना व पुनर्जीवन केले?
Q33)
सदूची 5 विषयातील गुणांची सरासरी60.6 असून उरलेल्या दोन विषयात त्याला 173 गुण मिळाले तर त्याची 7 विषयातील गुणांची सरासरी किती?
Q34)
औरंगजेबचे निधन कोठे झाले.
Q35)
648080 या संख्येतील आठ या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती?
Q36)
दुधाची शुद्धता मोजू शकणारे उपकरण कोणते?
Q37)
जर 1156: 34 तर 2916:?
Q38)
‘पायाखाली रान घाली सारे.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
Q39)
अभिनव भारत संघटनेची स्थापना केव्हा झाली?
Q40)
खालीलपैकी कोणता संधीचा प्रकार नाही?
Q41)
मोटार वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे मोठा वाहन कायदा कलम.
Q42)
उजनी धरण कोणत्या नदीवर आहे?
Q43)
25 व्यक्ती एक काम 20 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 15 व्यक्ती किती दिवसात पूर्ण करतील?
Q44)
4 * 0.4 =?
Q45)
50 जसे 65 तसे 82 ला काय?
Q46)
32:5::48?
Q47)
7.77.777…… या संख्या मालिकेतील पहिल्या आठ संख्या घेऊन बेरीज केल्यास बेरजेत शतक स्थानी कोणता अंक येईल?
Q48)
उच्छवासावाटे आपण किती टक्के कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर फेकतो?
Q49)
सरासरी काढा. 50 100 500 1000 1500,
Q50)
18,14,20,16,…….