Q1)
इंग्लंड : अटलांटिक महासागर : : ग्रीस 😕
Q2)
एका पेटीत दोन डझन आंबे आहेत अशा 24 पेट्यातील एकूण आंबे किती होतील?
Q3)
संसदेमध्ये ‘अप्पर हाऊस’ कशाला म्हणतात?
Q4)
एका रांगेत अनुराधाच्या डाव्या बाजूला चौथ्या क्रमांकावर असलेल्या सुलक्षणाचा उजवीकडून 10 वा व डावीकडून 14 वा क्रमांक आहे. तर अनुराधाचा रांगेतील क्रमांक कोणता?
Q5)
खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात?
Q6)
महाराष्ट्रातील खालीलपैकी एवरेस्ट शिखर सर करणारा कोण?
Q7)
भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला?
Q8)
परभणी जिल्ह्याला कोणती सीमा लागत नाही ,?
Q9)
खालीलपैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर आहे?
Q10)
सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळ किती तासांचा फरक आहे?
Q11)
सरपंच समितीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो?
Q12)
जिजाऊ माता यांचे जन्मस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q13)
त्याने आता घरी जावे . विधानातील कर्म ओळखा,
Q14)
1992 चा प्रजासत्ताक दिन सोमवारी होता तर त्या वर्षीचा स्वातंत्र्य दिन कोणत्या वर्षी येईल?
Q15)
पूर्वा अर्णवला म्हणाली तुझ्या बाबांची बायको ही माझ्या आईच्या आई बाबांची एकूण ती मुलगी आहे तर पूर्वार्णवची कोण?
Q16)
खाली दिलेल्या शब्दातील शुद्ध शब्द ओळखा.
Q17)
एक मार्च 2017 रोजी बुधवार असेल तर 16 मे 2017 रोजी कोणता वार असेल?
Q18)
एका चौरसाचे क्षेत्रफळ 256 चौसेमी आहे तर त्या चौरसाची परिमिती किती?
Q19)
मानसशास्त्राचा संबंध वर्तनाशी, तर पुरातत्त्व शास्त्राचा संबंध कशाशी?
Q20)
रामपूर गावातील 5209 मतदारांपैकी 1405 पुरुष मतदारांनी व 1300 स्त्री मतदारांनी मतदान केले तर त्या गावातील किती मतदारांनी मतदान केले नाही?
Q21)
डिसेंबर 1930 च्या अलाहाबाद येथील मुस्लिम लीगचा अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षीय भाषणांनी पाकिस्तानचा पाया घातला गेला असे मानले जाते?
Q22)
1 1/2 / 5 3/7 = ?
Q23)
पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे आणि तिसरीच्या तिप्पट आहे. तिन्ही संख्यांची सरासरी 44 आहे. तर पहिली संख्या काढा?
Q24)
पुढील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.कोठे इंद्राचा ऐरावत नि………
Q25)
7,58 ,237 सेंटीग्राम=…….हेक्टोग्रम
Q26)
सन 1920 मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून…….. याची नेमणूक करण्यात आली,
Q27)
थोर समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे कोणत्या तालुक्यातील होते?
Q28)
भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या?
Q29)
17:37::65:?
Q30)
10 मजूर रोज 12 तास काम करून एक काम 25 दिवसात पूर्ण करतात तर 15 मजूर रोज 8 तास काम करून ते काम किती दिवसात संपवतील?