Q1)
गौरीला साडी शोभते. या वाक्यातील कर्म कोणते?
Q2)
540 चे 0.5% किती.
Q3)
35 तासांचे सेकंद किती होतात?
Q4)
1,4,27,……125,36
Q5)
‘देह’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय?
Q6)
दरवर्षी पोलीस हुतात्मा दिन कोणत्या दिवशी पाळला?
Q7)
‘आळशी’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.
Q8)
भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणास संबोधले जाते?
Q9)
7000 रुपये या रकमेची दर साल दर शेकडा 7 या दराने सरळ व्याजाने रुपये 9450 रास होण्यासाठी किती वर्ष लागतील?
Q10)
खालीलपैकी आरडीएक्स चे दुसरे नाव काय?
Q11)
सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे?
Q12)
खालीलपैकी उभयान्वयी अव्यय ओळखा.
Q13)
‘सिक्किम’ या राज्याची राजधानी कोणती?
Q14)
‘उष्ट्या हाताने कावळा न हाकणे’ या वाक्यप्रचाराचा समर्पक अर्थ सांगा.
Q15)
महाराष्ट्र पोलिसांचा रेझि़ंग डे खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
Q16)
एका व्यक्तीने 200 रुपयांचे कर्ज 4 हप्त्यात परत केले व प्रत्येक हप्त्यात त्या आधीच्या फक्त पक्षा0 50 रुपये जास्त दिली तर महिना पहिला हप्ता किती रुपयांचा होता?
Q17)
कुचीपुडी नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे.
Q18)
दुधिया शब्दास मीडिया गोंडी भाषेत काय म्हणतात?
Q19)
दोन संख्यांची बेरीज 80 आहे एका संख्येची तिप्पट ही दुसऱ्या संख्येच्या पाच पट एवढी आहे तर त्या संख्या कोणत्या?
Q20)
11.120.13….?
Q21)
121 चा वर्ग किती?
Q22)
अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85
Q23)
ऋतुजा बक्षी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q24)
28.13-14.07+81.56=?
Q25)
खालीलपैकी कशास ‘हिरवे सोने’ म्हणतात?
Q26)
कनक, सुवर्ण, हेम, कांचन हे कशाचे समानार्थी शब्द आहेत?
Q27)
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?13,(26)52,45,(90),180,(1) ?64
Q28)
तगाई म्हणजेच…………
Q29)
क्रम पूर्ण करा.92.89.83.74.62?
Q30)
राज्यसभेत जास्तीत जास्त… इतके सदस्य असतात?