Q1)
भारताचे अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण?
Q2)
कर्कवृत्त भारत देशाच्या एकूण किती राज्यांमधून जाते?
Q3)
5मिटर=किती किलोमीटर?
Q4)
फुलांना सुगंध नसतो. यामध्ये फुलांना शब्दाची विभक्ती ओळखा?
Q5)
कोणते दल केंद्र व राज्य या दोन्ही शासनाची संबंधित आहे?
Q6)
संसदेचे वरिष्ठ सभागृह मध्ये एकूण जागा ………..आहेत.
Q7)
36 आणि 48 यांचा लसावी व मसावी किती?
Q8)
लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले.
Q9)
54 .43. 34 .27. 22 ?
Q10)
54 .81. 18. 27. 6. 9?
Q11)
एक किलो ग्राम म्हणजे किती ग्राम……..?
Q12)
2021 मध्ये महाराष्ट्रात समुद्रकिनारी आलेल्या चक्रीवादळाचे नाव काय होते?
Q13)
दोन संख्यांचा मसावी 15 आहे तसेच त्यांचा लसावी 90 आहे जर त्यातील एक संख्या 45 असेल तर दुसरी संख्या किती?
Q14)
नोंदणी प्राधिकरणाची मान्यता न घेता मोटार वाहनात फेरबदल केले असल्यास किती दिवसाच्या आत संबंधित नोंदणी प्राधिकरणाला अशा फेरबदलाबदल माहिती दिली पाहिजे?
Q15)
कोलेरु आणि पुलिकत सरोवरे….. या राज्यात आहेत,
Q16)
भंडारा जिल्ह्यातील अंबा गड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे?
Q17)
रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.‘गळ्यात………. आणि पोटात काळ असू नये.’
Q18)
खालीलपैकी पोर्तुगीज शब्द कोणता?
Q19)
महाराष्ट्र राज्यातील कळसुबाई शिखराची उंची किती आहे?
Q20)
988 च्या रकमेवर 18 टक्के दराने 5 वर्षात किती रुपये सरळ व्याज मिळेल?
Q21)
देवप्रयाग येथे भाग्यश्री नदी कोणत्या नदीची मिळते?
Q22)
भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक ………मध्ये पार पडली.
Q23)
घरगुती गॅसची किंमत 40% ने वाढवली ती आणखी 30 टक्के वाढविण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यास एकूण किती टक्के वाढ ठरेल?
Q24)
मारुती चितमपल्ली हे व्यक्तिमत्व कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे?
Q25)
शुद्ध पाण्याचा सामू जवळपास ……..असतो.
Q26)
‘झोंबी’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Q27)
वैदिक संस्कृती ही….. संस्कृती होती
Q28)
…….. ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
Q29)
:आजी रामायण वाचत होती.’ या वाक्यातील काळ ओळखा.
Q30)
पाचगणी हे शहर वसविण्यात कोणाची योगदान आहे?