पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -37

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
चौरसाची बाजू 20 टक्क्याने वाढवली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल.
Q2) 
एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 सेमी आहे तर सदर वर्तुळाचा परिघ किती.
Q3) 
राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते?
Q4) 
12 मजुरांना एक काम करण्यास 70 दिवस लागतात तर 21 मजूर ते काम किती दिवसात पूर्ण करतील.
Q5) 
1954 साली कोणत्या दोन देशाने झालेल्या करारात पंचशील तत्वांचा स्वीकार करण्यात आला?
Q6) 
महाराष्ट्रात त्रिस्तरीय पतरचनेत कोणती बँक शिखर बँका आहे.
Q7) 
क ने 600 रुपयांची वस्तू व लाल 30% नफ्याने विकली तर त्याला एकूण किती नफा झाला?
Q8) 
घड्याळात 3 वा 30 मिनिटे झाली असता तास व मिनिट काटा यांच्यातील अंशात्मक किती असेल?
Q9) 
मी परीक्षेला आलो आहे या वाक्यातील सर्वनाम ओळखा.
Q10) 
वाक्यात नामा ऐवजी येणारा शब्द म्हणजे…………..
Q11) 
महाराष्ट्रातील ग्रामस्वच्छता अभियान कोणाच्या नावाने अमलात आली.
Q12) 
अमरावतीचे विभागीय आयुक्त कोण आहेत.
Q13) 
खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे?
Q14) 
हिंगोली हा मराठवाडा विभागातील कितवा जिल्हा.
Q15) 
‘जगात बुवा आणि मनात कावा.’ समानार्थी म्हण ओळखा.
Q16) 
खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय रिझर्व बॅंकेचे गव्हर्नर नव्हते.
Q17) 
संत गाडगे महाराज यांचे जन्मस्थान कोठे आहे.
Q18) 
न्यायाधीशाकडून आरोपीला दंड केला या वाक्यातील करता कोण?
Q19) 
एका व्यवहारात 7,200 नफा अनुक्रमे अ ब क ला 2:3:4 या प्रमाणात वाटल्यास ब चा वाटा किती.
Q20) 
खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
Q21) 
राज्यसभेत जास्तीत जास्त संख्या किती?
Q22) 
प्रत्येक गावातील जमीन धारकाची नोंद कोण ठेवतो?
Q23) 
………… ही अशुद्ध धातूचे शुद्धीकरण करण्याची सर्वात व्यापक पद्धत आहे.
Q24) 
पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली?
Q25) 
एक सायकल एका मिनिटात वर्तुळाकार मैदानाचे पाच फेरे पूर्ण करते तर एका तासात किती फेरे पूर्ण करेल?