Q1)
नुकताच पुन्हा एकदा जागृत झालेल्या भारतीय एकमेव जिवंत ज्वालामुखी….. या ठिकाणी आहे,
Q2)
‘ऊन,हुन’हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे?
Q3)
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा.3,6,18,72,?
Q4)
संयुक्त राष्ट्राच्या घातक पदार्थाच्या यादीतून डिसेंबर 2020 मध्ये कोणत्या पदार्थाला वगळण्यात आले?
Q5)
एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q6)
अधोरेखित शब्दाची जात ओळखा.ताजमहलही अतिशय सुंदर इमारत आहे.
Q7)
दर साल दर शेकडा 12% दराने 10,000 रुपयाचे 5 वर्षाचे सरळ व्याज किती?
Q8)
दुश्मन या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा?
Q9)
खालीलपैकी कोणता देश काळ्या समुद्राशी आपली सीमा सोडत नाही?
Q10)
[0.048÷1.6+0.69÷2.3×1.5]=?
Q11)
महेशचे वय 60 वर्षे आहे. राजेश महेश पेक्षा 5 वर्षांनी लहान आहे व विजय पेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे तर विजयचे वय किती?
Q12)
जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
Q13)
लंडन येथे इंडिया हाउस ची स्थापना कोणी केली?
Q14)
एका संख्येला 9 या संख्येने गुणले व त्यातून अकरा वजा केले तर 79 ही संख्या प्राप्त होते तर ती संख्या कोणती?
Q15)
पेशवेकाळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असे?
Q16)
तुमची तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल?
Q17)
पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली?
Q18)
‘अर्धचंद्र देणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?
Q19)
‘काल म्हणे खूप पाऊस पडला.’ या वाक्यात कोणते अव्यय वापरले आहे.
Q20)
खालीलपैकी पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात असणारे मूलद्रव्य कोणते?
Q21)
किल्ल्याच्या भोवती भिंती यास काय म्हणतात?
Q22)
दर साल दर शेकडा 5 दराने.5000 रुपयांचे 2 दोन वर्षाचे सरळ व्याज काढा?
Q23)
पुढील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा.देवा सर्वांना सुखी ठेव
Q24)
‘भगवा’ ही कोणत्या पिकाची बहुचरची जात आहे?
Q25)
२०१० मधिल लालबहादूर शास्त्रातील यांची शुक्रवारी होतो अधिक होती तर त्याच वर्षी नववर्ष दिनी कोणता ठराव आला होता?
Q26)
विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.
Q27)
रस ओळखा.गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार.
Q28)
खालीलपैकी व्यंजन संधीचे उदाहरण कोणते,?
Q29)
10 मार्च 2005 रोजी सोमवार असेल तर 10 मार्च 2007 रोजी कोणता वार असेल?
Q30)
अ स्त्री ब स्त्रीस म्हणाली तु माझ्या सुनेची मुलगी आहेस. तर अ ही ब ची कोण?