Q1)
आधी जन्मलेला म्हणजेच…….होय.
Q2)
4 किलो साखरेची किंमत 128 रुपये होते तर 7 किलो साखरेची किंमत किती?
Q3)
3/8 + 1/4 * 3/8 = ?
Q4)
प्रत्यक्ष शब्दाचा विग्रह ओळखा.
Q5)
निळी क्रांती कशाशी संबंधित आहे?
Q6)
10 मीटर=?
Q7)
एका आयताची लांबी 78 मीटर व रुंदी 22 मीटर आहे तर त्याची अर्ध परिमिती काढा?
Q8)
देव या नामाचे अनेक वचन कोणते?
Q9)
नुकताच दादासाहेब फाळके अवार्ड कोणत्या अभिनेत्री मिळाला आहे?
Q10)
पायल हिचा जन्म 18 ऑक्टोबर 1993 रोजी झाला, त्यावर्षी गांधी जयंती शनिवारी होती, तर पायल चा आठवा वाढदिवस कोणत्या वारी येईल?
Q11)
654897 या संख्येतील 9 ची स्थानिक किंमत किती?
Q12)
उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले?
Q13)
72तासाचे मुख्यमंत्री……. कोण आहेत,
Q14)
पांढरे सोने पिकविणारा जिल्हा कोणता?
Q15)
सूर्यकुलातील सर्वात मोठा उपग्रह कोणता?
Q16)
ज्या समासात दुसरे पद महत्त्वाचे असून समासाचा विग्रह करताना गाळलेला शब्द, विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो त्यास काय म्हणतात?
Q17)
हलक्या वाहनांचे जास्तीत जास्त वजन किती असते?
Q18)
सन 2019 चा 50 वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास जाहीर झाला.
Q19)
महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण…… या जिल्ह्यात आहे,
Q20)
औरंगाबाद शहर………… दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.
Q21)
महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित केले जाते?
Q22)
अयोग्य जोडी ओळखा.
Q23)
क्रिकेटच्या पहिल्या 10 षटकांमध्ये धावांची सरासरी 3.2 होती तर उरलेल्या 40 षटकांमध्ये 282 धावा पूर्ण करण्यासाठी धावांची सरासरी किती असावी?
Q24)
मध्यम पदलोपी समास असलेला शब्द कोणता?
Q25)
स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला?
Q26)
मेरी कोम ही भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q27)
……… लातूर येथे तर……. वर्षी कोयना येथे भूकंप झाले?
Q28)
खानदेश शब्दाची विभक्ती ओळखा ?समर्थांचा
Q29)
महाराष्ट्राला किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे?
Q30)
वासरू या शब्दाचे लिंग ओळखा?