Q1)
गुलामगिरी हे पुस्तक…. यांनी लिहिले,
Q2)
पुढील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.कोठे इंद्राचा ऐरावत नि………
Q3)
खालीलपैकी मराठीतील शुद्ध शब्द ओळखा.
Q4)
‘रॉयल इंडियन नेव्ही’ च्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी 18 फेब्रुवारी 1946 रोजी संप पुकारला?
Q5)
कपाटाला आरसा म्हटले, आरशाला कंगवा म्हटले, कंगव्याला रुमाल म्हटले, व रुमाला कपाट म्हटले तर केस विचारण्यासाठी काय वापराल?
Q6)
कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनली?
Q7)
पहिले सागर वृक्षाचे संग्रहालय केरळमधील कोणत्या शहरात स्थित आहे?
Q8)
भारताने काल नुकत्याच खेळलेल्या एशियाई कप स्पर्धेमध्ये पाकिस्तानला किती वेळा हरविले आहे?
Q9)
₹ 2150 प्रति क्विंटल या दराने 15 किलो ग्रॅम गव्हाची किंमत किती होईल?
Q10)
कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनली?
Q11)
राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते?
Q12)
खालील म्हण पूर्ण करा.अति तिथे……..
Q13)
एका पाण्याच्या बंबाची लांबी 3.5 मीटर रुंदी 1.5 मीटर व 0.8 मीटर खोली असल्यास ती बंब पूर्ण भरण्यास किती पाणी लागेल?
Q14)
मणिपूरची राजधानी…….. आहे,
Q15)
खालीलपैकी कोणत्या आयोगाला संविधानिक दर्जा नाही?
Q16)
कोणता घटक भाषेत वापरला जात नाही?
Q17)
भारताचा घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ?
Q18)
शासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी शब्द वापरतात त्यास काय म्हणतात?
Q19)
खालील पर्यायांपैकी एकवचनी शब्द कोणता?
Q20)
खालील शब्दासाठी समानार्थी शब्दाचा पर्याय कोणता?वारा……
Q21)
पहिल्या दहा क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे?
Q22)
भाजक 6 भागाकार 9 बाकी 5असेल तर भाज्य संख्या कोणती?
Q23)
कजाक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Q24)
बटरफ्लाय स्ट्रोक हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q25)
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?
Q26)
…… हे पहिले मराठी वृत्तपत्र आहे,
Q27)
वाहनातील तापमापक काय दर्शवतो?
Q28)
ठीक आठ वाजता आरशात किती वाजलेले दिसतील?
Q29)
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?17 : 27 : : 39 : ?
Q30)
12,16,20,24,….. यामध्ये 25 वे पद शोधा,