पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 22-03-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
‘टाल्कम पावडर’ तयार करताना खालीलपैकी कशाचा उपयोग केला जातो?
Q2) 
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता?
Q3) 
उजनी धरण कोणत्या नदीवर आहे?
Q4) 
खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिवनदायनी म्हणतात.
Q5) 
खालीलपैकी कोणत्या राज्यात ईशान्य मान्सून वाऱ्यापासून पाऊस पडतो?
Q6) 
स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते?
Q7) 
4+44+444+4444+………. या श्रेणीमध्ये नऊ साखळ्या आहेत जर आपण त्यांची बेरीज केली तर दशक स्थानाच्या ठिकाणी कोणता आकडा येईल?
Q8) 
रिझर्व बँक ऑफ इंडिया ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Q9) 
गाडी चालवत असताना आपणास कोणाचा फोन आल्यास आपण प्रचलित कायद्यानुसार काय करावे?
Q10) 
रेबीज या आजारात किती दिवसाच्या रोग बीजपोषण काळानंतर लक्षणे वाढीस लागतात?
Q11) 
‘अतिशय धनसंपन्न’ हा अर्थ नसलेला शब्द खालील पर्यायातून शोधा?
Q12) 
खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नाही.
Q13) 
खालीलपैकी हिंदी महासागरातील प्रवाळ बेटाचे उदाहरण म्हणून कोणते बेट सांगता येईल.
Q14) 
………… प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे?
Q15) 
खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा महाराष्ट्राच्या सीमा लगत नाही?
Q16) 
कोणत्या ग्रहाभोवती कडी आहे?
Q17) 
सव्वा बारा आणि सव्वा सहा वाजता घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा यामध्ये होणाऱ्या कोनातील फरक किती?
Q18) 
‘व्यर्थ’ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
Q19) 
भारताची सहल सागर किनारपट्टी पासून किती अंतरापर्यंत असते?
Q20) 
आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात लांबचा ग्रह कोणता?
Q21) 
मोहन दक्षिणेला चालतो आहे तो डावीकडे वळतो परत डावीकडे वळतो नंतर पुन्हा डावीकडे व उजवीकडे वळून चालायला लागतो तर तो नेमका कोणत्या दिशेला जात असेल?
Q22) 
भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या?
Q23) 
8,20,45,96,199,?
Q24) 
भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले?
Q25) 
‘मांजर झाडावर चढले.’ या वाक्याचा अव्ययाचा प्रकार ओळखा.
Q26) 
खालील अंकमालेच्या रिकाम्या जागी कोणता अंक असेल?4,6,12,14,28,30,……,
Q27) 
एका मुलाचे आजचे वय आणि त्याच्या आईच्या आजच्या वयाची बेरीज 60 वर्षे आहे. सहा वर्षांपूर्वी आईचे वय मुलाच्या त्या वेळच्या वयाच्या पाचपट होते सहा वर्षानंतर मुलाचे वय किती असेल?
Q28) 
‘त्याला’ हे काय आहे?
Q29) 
30 ते 50 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची सरासरी काढा?
Q30) 
जर 1 जानेवारी 2019 या दिवशी मंगळवार असेल तर त्याच वर्षी 31 डिसेंबर रोजी कोणता वार असेल?