पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -60

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
‘पायाखाली रान घाली  सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.
Q2) 
‘गोपी’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा?
Q3) 
अडणीवरचा संघ असणे म्हणजे काय?
Q4) 
Choose the correct alternative.I……six letter since it in the morning.
Q5) 
1600 रुपये मुद्दलाचे शेकडा 15 दराने 3 वर्षांनी व्याज किती होईल?
Q6) 
Fill in the blanks with a suitable collective noun chosing from the alternative given below.She brought a……… of flowers on my birthday.
Q7) 
मायक्रोसॉफ्ट कंपनीने नुकतेच क्लाऊड कम्प्युटिंग साठी कोणत्या स्पेस एजन्सी सोबत करार केला.
Q8) 
भारतात होमरूल चळवळ कोणी सुरू केली?
Q9) 
मूषक हे कोणाचे वाहन आहे?
Q10) 
ऐहिक या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता.
Q11) 
एक फासा फेकला असता तर वरच्या पृष्ठभागावर तीन पेक्षा कमी संख्या येण्याची संभाव्यता…….. असते.
Q12) 
भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत.
Q13) 
रामचरितमानस या अवध भाषेतील साहित्यांची निर्मिती कोणी केली?
Q14) 
एक काम 6 मजूर 20 दिवसात पूर्ण करतात तेच काम 8 दिवसात पूर्ण करायचे झाल्यास एकूण किती मजूर कामाला लावावे लागतील.
Q15) 
एका व्यवसायात अनिलने एका वर्षासाठी सहा हजार रपये गुंतविले वर्षाच्या शेवटी नफ्याचे प्रमाण 3:2 होण्यासाठी विक्रमला किती रुपये गुंतवावे लागतील.
Q16) 
गणेशने 112 रुपयाची वस्तू 87 रुपयात विकली तर त्याला शेकडा किती नफा किंवा तोटा झाला.
Q17) 
घुटी देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा?
Q18) 
भारतीय राज्यघटना कधी स्वीकृत केली.
Q19) 
दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?
Q20) 
मोर्शी विधानसभा मतदारसंघ हा लोकसभेचा कोणत्या मतदारसंघात आहे.
Q21) 
डोळ्यांचे विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतात.
Q22) 
पोटात कावळे ओरडायला लागले या वाक्यातून शब्दशक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होत?
Q23) 
नैसर्गिक रबर हा एक……… चा पॉलिमर आहे.
Q24) 
….. हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो,
Q25) 
एका संस्थेत मुला मुलींचे प्रमाण 5:8 असे आहे जर मुलींची संख्या एकूण 160 आहे तर संस्थेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती?
Q26) 
सिद्धटेक हे देवस्थान अहमदनगरच्या कोणत्या तालुक्यात आहे?
Q27) 
पांढरे सोने कशास म्हटले जाते?
Q28) 
महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली?
Q29) 
केसरी व मराठा वृत्तपत्र कोणी चालविले होते.
Q30) 
वसुंधरा या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द ओळखा?