पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -03

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
दुसरे मराठा इंग्रजी युद्ध… ठिकाणी झाले आहे.
Q2) 
आशियातील सर्वात मोठे कृषी विद्यालय कोठे आहे?
Q3) 
मी शाळेच्या इमारतीत पाऊल टाकले आणि पाऊस सुरू झाला. या वाक्यात उभयान्वयी अव्यय कोणते?
Q4) 
महाराष्ट्राचे पोलीस दलाचे पोलीस महासंचालक यापैकी कोण होते?
Q5) 
इमारत या शब्दाचे सामान्य रूप होताना त्यास कोणता प्रत्यय लागतो.
Q6) 
अदिकाळात मानवाने कोणता पहीला पाळीव प्राणी पाळला होता?
Q7) 
भारतीय हवामान खात्याचे मुख्य वेधशाळा कोणत्या ठिकाणी आहे.
Q8) 
विदुषी या शब्दाचे पुल्लिंगी रूप ओळखा.
Q9) 
50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?
Q10) 
एका घनसंख्येच्या वर्गातून त्याच संख्येची तिप्पट वजा केली असता उत्तर 238 येते तर ती संख्या कोणती.
Q11) 
गेट वे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले.
Q12) 
684948 या संख्येतील आठच्या स्थानिक किमतीतील फरक किती?
Q13) 
4x+5y=19 चा आलेख काढण्यासाठी x=1 असताना y ची किंमत किती?
Q14) 
अनिल, संजय, सुनील, दीपक,महेश, प्रशांत, सुरेश ही सात मुले एका रांगेत बसली आहेत सुनील दीपक व अनिलच्या मध्ये महेश हा प्रशांत व सुरेशच्या मध्ये आणि संजय हा दीपक व प्रशांत यांच्यामध्ये अनिल व सुरेश दोन्ही टोकाला आहेत तर दीपक कोणाच्या मध्ये आहे?
Q15) 
गेटवे ऑफ इंडिया, मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले?
Q16) 
महाकवी कालिदासाचे स्मारक नागपुर जिल्ह्यात कोठे आहे.
Q17) 
माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे?
Q18) 
भारतातील कोणती एक नदी कर्कवृत्तास दोन वेळाचे दोन वाहते.
Q19) 
एका वर्गातील 46 विद्यार्थ्यांमध्ये अरुणा गुणा क्रमे बारावी आली तर शेवटून तिचा क्रमांक कितवा आहे.
Q20) 
कुचीपुडी हा कोणत्या राज्याचा लोकनृत्य प्रकार आहे.
Q21) 
ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे.
Q22) 
‘वाऱ्यावर सोडणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?
Q23) 
महाराष्ट्रात दर………….. वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते.
Q24) 
चंदनाच्या कोणत्या भागा पासुन तेल काढतात?