Q1)
मराठवाड्यातील नगदी पीक……..
Q2)
ग्रीन शब्द आईकोनोमिया म्हणजे काय ?
Q3)
स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते?
Q4)
तीन मूळ संख्यांचा गुणाकार 1001 आहे तर त्यापैकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती?
Q5)
नारळाच्या झाडाला काय म्हणतात?
Q6)
देशाचा संपूर्ण राज्यकारभार कोणाच्या नावाने चालतो?
Q7)
महाराष्ट्र राज्यातील 50 वे अभयारण्य कन्हाळगाव हे घोषित करण्यात आले असून ते कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q8)
5/8 चा सममूल्य अपूर्णांक कोणता?
Q9)
एका संख्येची 7 व 4 पट यांची बेरीज 66 आहे तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्यांची वजाबाकी किती होईल?
Q10)
सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द?
Q11)
खालीलपैकी ध्वनिदर्शक शब्दांच्या जोड्यांपैकी विसंगत जोडी ओळखा.
Q12)
भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?
Q13)
……….. चा वापर कृत्रिम रित्या फळे पिकविण्यासाठी केला जातो.
Q14)
पुढीलपैकी विसंगत संख्या शोधा.
Q15)
कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृतीची कार्य करणाऱ्या ………….यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो.
Q16)
क्रम पूर्ण करा.92.89.83.74.62?
Q17)
5 आंबे 125 ला मिळतात तर 9 आंबे कितीला मिळतील?
Q18)
महाराष्ट्रात तंटामुक्त गाव मोहीम केव्हापासून सुरू झाली?
Q19)
विसाव्या पाड्यात 2 ही संख्या किती वेळा येते?
Q20)
‘ग्रंथात मागाहून इतरांनी घातलेला मजकूर’ या अर्थाचा खालीलपैकी योग्य शब्द निवडा.
Q21)
जयपुर मध्ये हवा महल कोणी बनवला?
Q22)
भाऊ कथा लिहिते या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे?
Q23)
‘तिचे मुख म्हणजे जणू चंद्रच.’ या वाक्यातील उपमेय कोणते?
Q24)
बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण?
Q25)
युरो फुटबॉल कप 2020 मध्ये कोणत्या देशाने जिंकला?
Q26)
बाल हत्या प्रतिबंधक गृह, अस्पृश्यांसाठी स्वतःच्या घरचा हौद खुला करणे हे कार्य कोणत्या समाजसुधारकाचे आहे?
Q27)
चौरसाची बाजू 20 टक्क्यांनी वाढविली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?
Q28)
‘अमर क्रिकेट चांगला खेळतो.’या वाक्यातील चांगला हा शब्द दर्शवितो?
Q29)
घड्याळाच्या दोन काट्यात साडेतीन वाजता किती अंशाचा कोण होईल?
Q30)
…… राज्यातील मुजफ्फर पूर इथून सारखेच उत्पादन मोठ्या प्रमाणात होते,